बुधवार, 1 एप्रिल 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Modified:
शनिवार, 3 सप्टेंबर 2022 (21:24 IST)
संबंधित माहिती
Marathi joke :नवऱ्याला ताप दे
शिकणे सुरूच असते
स्वस्त झाल्यावर घेऊ
शिकलेली मुलगी
नवीन नेकलेस घेतला
ब्रेक फेल झाले
गर्लफ्रेण्ड: आपण कुठे चाललोय?
बॉयफ्रेण्ड: लाँग ड्राइव्ह वर!
गर्लफ्रेण्ड: (लाडात येऊन) मग आधी का नाही सांगितलंस?
बॉयफ्रेण्ड: मला पण आत्ताच कळलं की, ब्रेक फेल झालेत!
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
मातृभूमी'नंतर सलमान आता एका भव्य अॅक्शन अवतारात दिसणार, चित्रीकरण एप्रिलमध्ये सुरू
सलमान खानच्या आगामी 'मातृभूमी' चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. टीमने अद्याप प्रदर्शनाची तारीख निश्चित केलेली नाही. मात्र, चित्रपटाचा विषय पाहता, तो स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होईल असे वृत्त समोर येत आहे
'आखिरी सवाल' मधील संजय दत्तचा दमदार लूक समोर, चित्रपट याच तारखेला प्रदर्शित होणार
संजय दत्तच्या 'आखिरी सवाल' या चित्रपटाने स्वातंत्र्यपूर्व काळातील न सांगितलेली सत्ये उघड करत, पहिल्याच झलकने खळबळ उडवून दिली होती. वाढत्या उत्सुकतेच्या पार्श्वभूमीवर, एक दमदार नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे, जे आपल्या आकर्षक दृश्यांमधून बरेच काही उघड करत आहे.
विवेक अग्निहोत्री भूषण कुमार यांच्यासोबत मिळून 'ऑपरेशन सिंदूर' हा चित्रपट घेऊन येत आहे
'द ताश्कंद फाईल्स', 'द काश्मीर फाईल्स' आणि 'द बंगाल फाईल्स' या चित्रपटांनंतर, चित्रपट निर्माता विवेक रंजन अग्निहोत्री पुन्हा एकदा देशाच्या सुरक्षा आणि सामरिक इतिहासाशी संबंधित एक मोठी कथा पडद्यावर आणण्यासाठी सज्ज झाले आहे. विवेक अग्निहोत्री आणि भूषण कुमार यांनी त्यांच्या 'ऑपरेशन सिंदूर' या नवीन चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे.
एकता कपूरने 'द साबरमती रिपोर्ट'च्या सिक्वेलची घोषणा केली, टीझर व्हिडिओ शेअर केला
एकता कपूरने तिच्या 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे. त्याचे नाव 'द टेरर रिपोर्ट' असे आहे. तिने इन्स्टाग्रामवर एका कॅप्शनसह चित्रपटाचा टीझर व्हिडिओ शेअर केला आहे. चला जाणून घेऊया या टीझर व्हिडिओमध्ये काय खास आहे.
रॅपर बादशाहने पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीसोबत गुपचूप लग्न केले; जाणून घ्या....
रॅपर बादशाह आणि पंजाबी अभिनेत्री ईशा रिखी यांच्या लग्नाच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहे. अलीकडेच, ईशाची आई, पूनम रिखी यांनी इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले, ज्यात ते दोघे पारंपरिक विवाह विधी करताना दिसत आहे. या फोटोंमुळे बादशाह आणि ईशा रिखी यांनी लग्नगाठ बांधल्याच्या बातमीला आणखी पुष्टी मिळाली.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
सलमान खानला जमावाने घेरले, अभिनेत्याला वाचवण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लोकांना बाजूला सारले
सुपरस्टार सलमान खान कडक सुरक्षा व्यवस्थेसह प्रवास करतो. त्याला मिळालेल्या अनेक धमक्यांमुळे, विशेषतः गुंड लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीकडून, तो असे करतो. मात्र, काल एका कार्यक्रमात घडलेल्या एका घटनेमुळे सलमान खानचे चाहते आपल्या आवडत्या स्टारच्या सुरक्षेबद्दल चिंतेत आहेत.
राजा शिवाजी'चा पहिला टीझर प्रदर्शित, रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत
राजा शिवाजी' हे रितेश देशमुखचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आहे. आज या चित्रपटाचा पहिला हिंदी आणि मराठी टीझर प्रदर्शित झाला आहे.
Marathwada Tourist Places ऐतिहासिक वारसा, अध्यात्म आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला मराठवाडा
Maharashtra Tourism : मराठवाडा हा प्रदेश ऐतिहासिक वारसा, अध्यात्म आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. जगप्रसिद्ध लेणींपासून ते प्राचीन मंदिरांपर्यंत येथे पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहे. मराठवाड्यातील प्रमुख पर्यटन स्थळांची वर्गवारी आज आपण पाहणार आहोत जिथे तुम्ही नक्कीच भेट देऊ शकतात.
हनी सिंग अडचणीत! मुंबई कॉन्सर्टमध्ये नियमांचे उल्लंघन, गुन्हा दाखल
मुंबईतील नुकत्याच झालेल्या एका कॉन्सर्टदरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल प्रसिद्ध रॅपर आणि गायक यो यो हनी सिंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Funny Joke: तुझं source of income काय?
सुमन : तुझं source of income काय? मन्या : मी तबला वाजवतो. सुमन : कधी पाहिलं नाही वाजवताना. मन्या : मी वाजवू नये म्हणून कॉलनीतली लोक मला दरमहा २० हजार रुपये देतात. सुमन : आपण लग्न करुया. मी गाणं म्हणेन. आणखी २० हजार मिळतील.