रविवार, 5 एप्रिल 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Modified:
शुक्रवार, 24 जून 2022 (17:22 IST)
संबंधित माहिती
स्थळ पसंत पडून मुलाकडचे होकार देणारच होते....
गावंढळ कुठचा!
Navra bayko Joke तुमचा पगार झाला की परत देते
Marathi Joke : Old People Are Not Stupid
Funny Father's Day Joke मुलगा आणि बाबा
शेवटी आज आई बोललीच
शेवटी आज आई बोललीच,
“बाळा बायको कमी शिकलेली असली तरी चालेल,पण….
.
.
.
.
…Facebook , Whats app वापरणारी नको…आपल्या घरी कामं पण असतात…”
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....
प्रभू रामाच्या भूमिकेतील रणबीर कपूरचा लूक अखेर समोर आला आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रभू रामाच्या भूमिकेतील रणबीरचा शक्तिशाली लूक सादर केला, जो जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. या लूकबद्दल बोलताना रणबीर कपूर म्हणाला की, हा अनुभव त्याच्यासाठी अत्यंत नम्र करणारा होता आणि यामुळे त्याला प्रभू रामाचा साधेपणा आणि पवित्रता समजून घेण्याची एक गहन संधी मिळाली.
रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने बॉलिवूड आणि दक्षिण भारतात नावलौकिक मिळवलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज झाली आहे. रश्मिका मंदानाने 'ॲनिमल' आणि 'पुष्पा' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला
प्रसिद्ध बॉलिवूड पार्श्वगायिका अलका याग्निक गेल्या दोन वर्षांपासून एका गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. आपल्या मधुर आवाजाने लाखो लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या गायिकेने नुकतीच आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या नसल्याने नवीन गायनाची कामे स्वीकारण्यास असमर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.
अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित
अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकी त्याच्या आगामी 'मैं अॅक्टर नहीं हूँ' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. नवाझुद्दीन सिद्दिकीसोबत चित्रांगदा सतरूपा देखील या चित्रपटात आहे. टीझर पाहता, हा चित्रपट कमी आणि माहितीपट जास्त वाटतो.
अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!
दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी अलीकडेच सोशल मीडियावर त्यांच्या आगामी अनटाइटल्ड यश राज फिल्म प्रोजेक्टची पहिली झलक शेअर केली आहे, ज्यामध्ये प्रेक्षकांना अहान पांडे चा दमदार आणि इंटेन्स अंदाज पाहायला मिळतो। या फोटोमध्ये अहानच्या तीक्ष्ण नजरा आणि क्लासिक क्लॅपबोर्ड दिसतो, जो मोठ्या अॅक्शन सिक्वेन्सपूर्वी त्यांच्या रोमँटिक हिरो इमेजची झलक देतो।
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
मराठी संगीत विश्वातील प्रसिद्ध पार्श्वगायक आणि जिंगल किंग विनय मांडके यांचे निधन
प्रसिद्ध मराठी चित्रपट पार्श्वगायक विनय मांडके यांचे १ एप्रिल रोजी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून आणि एक नातू असा परिवार आहे.
रामायण चित्रपटातील कलाकारांचे मानधन: रणबीर कपूरचे मानधन १५० कोटी रुपये, साई पल्लवीचे मानधन १२ कोटी रुपये
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा महाकाव्य चित्रपट बनण्याच्या तयारीत असलेला 'रामायण' हा चित्रपट, त्याच्या बजेट आणि कलाकारांच्या मानधनामुळे चर्चेचा विषय बनला आहे. चित्रपटाच्या पहिल्या टीझरने प्रेक्षकांना एक झलक आधीच दिली असून, त्यात रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत दिसत आहे.
सौंदर्य आणि अप्रतिम कोरीव कामासाठी जगभरात प्रसिद्ध प्रेम मंदिर वृंदावन
India Tourism : जगभरातील कृष्णभक्तांसाठी वृंदावन आणि मथुरा यांना अतीव महत्त्व आहे. ही ती ठिकाणे आहे जिथे स्वतः भगवान कृष्णाने अवतार घेतला. वृंदावनमध्ये अशी अनेक मंदिरे आहे, जी कृष्णाच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक गुण आणि देवी राधासोबतचे त्यांचे दिव्य नाते दर्शवतात. असेच एक मंदिर म्हणजे प्रेम मंदिर, जे वृंदावनमधील सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या मंदिरांपैकी एक आहे.
हनी सिंगचा पुण्यातील कॉन्सर्ट पुढे ढकलला; इन्स्टाग्रामवर तपशील उघड
ब्लूटूथ किंग' म्हणून प्रसिद्ध असलेल्या हनी सिंगने पुण्यातील आपला कॉन्सर्ट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने ही बातमी आपल्या इंस्टाग्रामवर दिली असून, शोच्या नवीन तारखाही जाहीर केल्या आहेत. हनी सिंगने ४ एप्रिल रोजी होणारा आपला बहुप्रतिक्षित कॉन्सर्ट पुढे ढकलला आहे. त्याने खराब हवामानाला याचे कारण दिले आहे. हवामान खात्याने त्या दिवशी मुसळधार पाऊस आणि वादळी पावसाचा इशारा दिला होता, ज्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
प्रसिद्ध चित्रपट निर्माता ए कृष्णमूर्ति यांचे निधन
ज्येष्ठ निर्माते ए. कृष्णमूर्ती यांचे ३ एप्रिल रोजी मुंबईत निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. त्यांच्या चित्रपटांमध्ये सिंदूर, घर एक मंदिर, स्वर्ग से सुंदर, चरण की सौगंध, आग, मेहेरबान आणि हिम्मतवाला (१९९८) यांचा समावेश आहे.