Saturday, 18 July 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Sat, 18 Jul 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Notifications
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Husband Wife Joke in marathi
Last Modified:
Saturday, 18 June 2022 (13:45 IST)
संबंधित माहिती
Marathi Joke : Old People Are Not Stupid
Funny Father's Day Joke मुलगा आणि बाबा
हापूस आंब्याचा वास येईना झालाय तुम्हाला!
मी एका मुलावर प्रेम करते
Marathi joke :नवऱ्याची लॉटरी लागली
Navra bayko Joke तुमचा पगार झाला की परत देते
Download
Updated:
Sat, 18 Jun 2022 (13:46 IST)
google-news
Navra bayko Joke
बायको: अहो ऐकलंत का?
नवरा : काय?
बायको: अहो 2000 रुपयांची गरज आहे, द्या न उसने, तुमचा पगार झाला की परत देते.
पुढील लेख
Coffee With Karan : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट, कॉफी विथ करण मध्ये दिसणार नाही
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
सलमान खानने निसर्गाच्या सानिध्यात निवांत क्षणांचा आनंद घेतला; फोटो व्हायरल
अभिनेता सलमान खानने सोशल मीडियावर निसर्गाच्या सान्निध्यात घालवलेल्या आपल्या निवांत क्षणांचे फोटो शेअर केले आहे. सलमान खानच्या फोटोंसोबत असलेले 'मदरलँड' हे कॅप्शन चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
"मी माझे एग्स फ्रीझ केले..." 'मिमी'च्या शूटदरम्यान क्रिती सेनॉनने घेतला मोठा निर्णय
मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनने नुकताच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक महत्त्वाचा खुलासा केला आहे, जो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. २७ जुलै रोजी जन्मलेली क्रिती सेनॉन आता ३६ वर्षांच्या उंबरठ्यावर आहे. सध्या लग्न किंवा कुटुंब सुरू करण्याबाबत तिची कोणतीही तात्काळ योजना नसली तरी, तिने एका अलीकडील मुलाखतीत सांगितले की, तिने 'मिमी' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तिचे 'एग्स' फ्रीझ करण्याचा निर्णय घेतला होता. त्या काळात तिला तिच्या भूमिकेसाठी वजन वाढवण्यास सांगण्यात आले होते.
सुनीता आहुजाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, मुलगा यशवर्धनसोबत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार
सुनीता आहुजा अलीकडेच नेटफ्लिक्सच्या अत्यंत लोकप्रिय आणि वादग्रस्त 'लॉक्ड अप: ट्रुथ ऑर डेअर' या कॅप्टिव्हिटी रिॲलिटी शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसली. शोमधील तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे सुनीता चर्चेत आली. ज्येष्ठ टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेते राम कपूर यांच्यासोबतची तिची मैत्री आणि एका टास्कदरम्यान जेवणाच्या बजेटवरून तिने केलेला विरोध व्हायरल झाला.
दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीतील अडचणींबद्दल सांगितले
बॉलिवूडची 'मस्तानी' दीपिका पदुकोण सध्या तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि खास क्षणांचा आनंद घेत आहे. तिची मुलगी दुआच्या जन्मानंतर, दीपिका आणि रणवीर सिंग लवकरच त्यांच्या घरी आणखी एका लहान पाहुण्याच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.
लॉकअप २' मधून बाहेर पडली गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा
गोविंदाची पत्नी, सुनीता आहुजा, 'लॉक अप २' या रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. शोच्या पहिल्याच भागात तिने गोविंदाबद्दल केलेल्या वक्तव्यांची बरीच चर्चा झाली होती. आता ती शोमधून बाहेर पडली आहे
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
तिसऱ्या लग्नानंतर, बिश्नोई टोळीकडून आमिर खानला धमकी
बॉलिवूडमधून सुरक्षेसंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सलमान खाननंतर, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानलाही लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी मिळाल्याचे वृत्त आहे. बिश्नोई गँगने सोशल मीडियावर आमिर खानला धमकी दिली आहे.
होम अलोन २' फेम अभिनेत्री ब्रेन्डा फ्रिकर यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन
हॉलिवूड अभिनेत्री ब्रेंडा फ्रिकर यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी 'होम अलोन २', 'माय लेफ्ट फूट' यांसारख्या चित्रपटांमध्ये आणि 'कॅज्युअल्टी' सारख्या नाट्य मालिकांमध्ये काम केले होते. 'माय लेफ्ट फूट'साठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.
अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती 18 ची घोषणा केली
कौन बनेगा करोडपती' आपल्या १८ व्या पर्वासाठी एका नव्या दृष्टिकोनासह परत येत आहे. अमिताभ बच्चन पुन्हा एकदा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. माहिती सहज उपलब्ध असलेल्या या युगात, विचारपूर्वक निर्णय घेण्याच्या महत्त्वावर भर देत, 'सोचना पडेगा' ही नवीन संकल्पना या कार्यक्रमात सादर केली जाईल.
महाराष्ट्रातील लपलेले स्वर्ग; अनुभवा अथांग पसरलेला निसर्गाचा खरा रंग
Maharashtra Tourism : लोणावळा, महाबळेश्वर, अलिबाग तर आपण नेहमीच ऐकतो आणि तिथे गर्दीही प्रचंड असते. पण आपल्या महाराष्ट्राच्या कुशीत अशी काही लपलेली ठिकाणे आहे, जिथे गेल्यावर तुम्हाला खरोखरच स्वर्गात आल्यासारखा भास होईल. शांतता, घनदाट झाडी, खळखळणारे झरे आणि अथांग पसरलेला निसर्ग अनुभवायचा असेल, तर या वीकेंडला महाराष्ट्रातील या 'लपलेल्या स्वर्गांना' नक्की भेट द्या!
मन्नतमध्ये मध्यरात्री एक गुप्त बैठक झाली! आर्यन खान शाहरुख खानसोबत आपला सर्वात मोठा चित्रपट करणार?
बॉलिवूडच्या वर्तुळातून सध्याची सर्वात खळबळजनक आणि मोठी बातमी समोर येत आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. त्याच्या पहिल्या नेटफ्लिक्स सिरीज, 'द बास्टर्ड्स ऑफ बॉलिवूड'च्या प्रचंड यशानंतर, किंग खानचा मोठा मुलगा, आर्यन खान, आता मोठ्या पडद्यावर आपले नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाला आहे.
Home
धर्म संग्रह
Shorts
Photos
Videos