1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. whatsapp messages

लग्न झाल्यावर कळेल त्याला.

whatsapp messages
पत्नी : चहा कसा झाला?
पति :  छानच ... मस्तच ... 
पत्नी :  पण आपले चिरंजीव तर म्हणतायत बेकार झालाय ....
पति :  लहान आहे तो,लग्न झाल्यावर कळेल त्याला.
पुढील लेख
श्वेता आणि पलक तिवारीने शेअर केले एकाच लूकमध्ये फोटो, जाणून घ्या लाईक्सच्या बाबतीत आई की मुलगी पुढे?