खड्ड्यात गेलं काम.... Download Updated: Thu, 18 Sep 2025 (16:37 IST) google-news स्त्रियांसाठी एक अत्यावश्यक योगासन एक खुर्ची घ्या. तिच्यावर बसा. डोके मागे टेकवा. समोर एक स्टूल घेऊन त्यावर पाय ठेवा. दीर्घ श्वास घ्या आणि म्हणा...... खड्ड्यात गेलं काम....