नवीन सूनबाईंचं नाव काय... Download Updated: Wed, 23 Jan 2019 (12:26 IST) google-news नवरा - जोश्यांच्या नवीन सूनबाईंचं नाव काय ठेवलं ? बायको - श्यामला.. सावळी आहे ना ती.. नवरा - बरं आहे सावळी आहे ती..गोरी असती तर गोरीला ठेवलं असतं...