फराळ पुढच्या रविवारी.... Download Updated: Thu, 1 Nov 2018 (16:21 IST) google-news कोकणस्थांची साफसफाई गेल्या रविवारी संपली आणि आज फराळ सुरू झाला... कर्हाड्यांकडे आज साफसफाई सुरू झाली, फराळ पुढच्या रविवारी.... देशस्थ अजून कॅलेंडरवर या वर्षीची दिवाळी कधी आहे, ते शोधत आहेत....