नात..... म्हणजे काय .. Download Updated: Wed, 31 Oct 2018 (17:43 IST) google-news नात..... म्हणजे काय .. ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये. आणी . कुणी काहीही सांगीतल म्हणुन तुटू नये.. असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नात