#उन्हाळा Download बायको : कुठे निघालात ? नवरा : गच्चीत, चिमण्यांना पाणी ठेवायला .. किती कडक उन्हाळा आहे.. ! बायको : या खाली, सगळ्या चिमण्या माहेरी गेल्या आहेत.