1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Last Modified: शनिवार, 2 मे 2026 (16:44 IST)

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

summer joke in marathi
सूर्याचे आजोळ अकोल्याचे आहे,
 मामा अमरावतीला राहतात 
मावशी नागपूरला राहते 
सासर चंद्रपूरची आहे
 वर्धा येथे आत्या राहते
      .... म्हणून
 
 दरवर्षी सूर्यदेव उन्हाळ्याची सुट्टी घालवायला विदर्भात येत असतो.