काल सारसबाग रोडला एक जण हेल्मेट घालून रस्त्याने जात होता तरीही त्याला पोलिसांनी पकडलं.
कारण काय तर म्हणे..
.
.
मोटरसायकल कुठय ?
About Writer
वेबदुनिया मनोरंजन टीम
वेबदुनिया पोर्टलची मनोरंजन टीम चित्रपट, मालिका, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि कलाकारांच्या आयुष्यातील ताज्या घडामोडींचे अपडेट्स वाचकांना देते. चित्रपटांची परीक्षणे, सेलिब्रिटींच्या मुलाखती आणि ग्लॅमर विश्वातील पडद्यामागच्या रंजक बातम्या चवीने मांडण्याचे काम ही टीम करते..... आणखी वाचा