Tuesday, 23 June 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Tue, 23 Jun 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Notifications
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
marathi jokes
Written By
संबंधित माहिती
दिवाळी शॉपिंग
नवरा सिनेमा सारखा असतो
फेसबुक कारवां
वेलांटीच्या चुका
भारताचा शनि शिंगणापूर झालाय...
दिवाळीची लाइटिंग
मी शपथ घेतो की या वर्षी दिवाळीला चायना निर्मित लाइट्स मुळीच आणणार नाही....
कारण....
मागल्या वर्षीच्या माळी पडल्या आहेत, टेस्टही करून पाहिल्या, व्यवस्थित चालतायेत...
पुढील लेख
पाकिस्तानमध्ये एक महिन्याआधी झाली ‘गोलमाल अगेन’च्या बुकिंगला सुरुवात'
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
कॉकटेल २ चित्रपट समीक्षा: सुंदर वेष्टनात सादर केलेली एक कमकुवत प्रेमकथा
२०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कॉकटेल' या चित्रपटाने मैत्री, प्रेम आणि वचनबद्धता यांच्यात अडकलेल्या तरुणांची कथा मांडण्याचा प्रयत्न केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला, पण त्याच्या पटकथेने अनेक प्रश्न निर्माण केले.
साधेपणाचे एक उदाहरण: सुनील ग्रोव्हर ऋषिकेशमध्ये फूटपाथवर चादर पसरून झोपले
ग्लॅमरस इंडस्ट्रीमध्ये, जिथे सेलिब्रिटी त्यांच्या आलिशान जीवनशैली आणि व्हीआयपी वागणुकीसाठी ओळखले जातात, तिथे एक असा कलाकार आहे जो आपल्या साधेपणाने लोकांना नेहमीच आश्चर्यचकित करतो. आम्ही बोलत आहोत उत्कृष्ट अभिनेता आणि कॉमेडियन सुनील ग्रोव्हरबद्दल.
'देऊळ बंद २' या मराठी चित्रपटाचे ४२ लाख रुपयांचे बिल शाहरुख खानने माफ केले; चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला
शाहरुख खान केवळ त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी आणि स्टारडमसाठीच ओळखला जात नाही, तर त्याच्या खऱ्या आयुष्यातील औदार्यदेखील सर्वश्रुत आहे. अलीकडेच, किंग खानने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो केवळ रुपेरी पडद्याचा किंग नाही, तर खऱ्या आयुष्यातही 'किंग ऑफ हार्ट्स' आहे.
3 इडियट्स'च्या सिक्वेलबद्दल मोठी बातमी, राजकुमार हिरानी यांनी कथेचे गुपित उघड केले
2009 साली जेव्हा चित्रपटगृहांमध्ये 'ऑल इज वेल' (सर्व काही ठीक आहे) ही घोषणा घुमली, तेव्हा देशभरातील प्रत्येक विद्यार्थी आणि पालकाची मानसिकता बदलून गेली. आपण राजकुमार हिरानी यांच्या '3 इडियट्स' या उत्कृष्ट चित्रपटाबद्दल बोलत आहोत. चाहते गेल्या 17 वर्षांपासून या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत.
'वेलकम टू द जंगल'मध्ये नवीन गाणे प्रदर्शित, अमृता फडणवीस यांच्या आवाजाने 'दिवाने हैं' हा सुपरहिट ट्रॅक झाला
बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'वेलकम टू द जंगल' प्रदर्शनापूर्वीच बॉक्स ऑफिसवर आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा निर्माण करत आहे. २६ जून २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
प्रकाश राज यांच्याकडे अनेक मतदार ओळखपत्रे असल्याने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी
प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांच्यावरील धोके वाढले आहे. बंगळूरू न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यांच्यावर कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणा यांसह अनेक राज्यांची मतदार ओळखपत्रे बाळगल्याचा आरोप आहे.
आमिर खान वयाच्या ६१ व्या वर्षी तिसऱ्यांदा गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत नोंदणीकृत विवाह करणार
बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान एका नव्या आयुष्याला सुरुवात करण्यास सज्ज झाला आहे. वयाच्या ६१ व्या वर्षी, आमिर खान ५ जुलै रोजी त्याची प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत तिसऱ्यांदा लग्न करणार आहे. या बातमीने सोशल मीडिया आणि इंटरनेटवर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जून चा पाऊस व त्याचा जून शब्दाशी संबंध...
जून चा पाऊस व त्याचा जून शब्दाशी संबंध... अर्धा जून महिना गेला... पण अ जून पावसाचा पत्ता नाही... असे वाटत की भि जून जावं... मो जून दोन चार थेंब पडतात... अंग भा जून जातंय... चेहरा कोमे जून गेलाय... कुठे स जून जाता येत नाही... रात्री १२ वा जून गेले तरी झोप येत नाही... किती सम जून घ्यायचं... मेंदू थकून सु जून गेलाय ...
'कॉकटेल २' च्या प्रदर्शनानंतर रश्मिका मंदाना भावुक झाली, 'दिया रेड्डी'ला निरोप दिला
रश्मिका मंदानाने दाक्षिणात्य चित्रपटांपासून ते बॉलिवूडपर्यंत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तिचा नुकताच प्रदर्शित झालेला 'कॉकटेल २' हा चित्रपट प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळवत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत शाहिद कपूर आणि क्रिती सॅनॉन हे सहकलाकार आहेत
भारतातील ५ सर्वात सुंदर पावसाळी रेल्वे ट्रॅक, जिथे दिसतात प्रत्येक वळणावर चित्तथरारक दृश्ये
India Tourism : पावसाळ्यात सृष्टीवरील प्रत्येक गोष्टी सुंदर दिसतात. रस्ते, विशेषतः डोंगराळ भागातून जाणारे रस्ते, खूपच उत्साहवर्धक असतात. हिरवीगार वनराई, धबधबे, ढगांनी वेढलेले पर्वत आणि थंडगार वारा मनाला शांत करतात. जर तुम्ही पावसाळी प्रवासी असाल, तर रेल्वेने प्रवास करणे एक अविस्मरणीय अनुभव असू शकतो. भारतात असे अनेक रेल्वे मार्ग आहे जे पावसाळ्यात स्वर्गासारखे वाटतात. या मार्गांवर रेल्वेच्या खिडकीतून दिसणारी दृश्ये चित्तथरारक असतील. तसेच जर तुम्ही पावसाळ्यात सहलीची योजना आखत असाल, तर रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करा, कारण काही रेल्वे मार्ग पावसामुळे खरोखरच अधिक सुंदर दिसतात. हिरवीगार पर्वते, धबधबे, ढग आणि दऱ्या रेल्वे प्रवासाला अविस्मरणीय बनवतात. तुम्ही पावसाळ्यात या ठिकाणांना भेट देऊ शकता.
Home
धर्म संग्रह
Shorts
Photos
Videos