सलाडचे प्रकार Download गावाकडचे लोक मुंबईत एका लग्नाला गेले. आत गेल्यावर इतके सारे सलाडचे प्रकार बघून लगेच बाहेर आले. बाहेर येऊन आत जात असलेल्या लोकांना म्हणाले.... टाइम हाय... अजून भाजीच चिरीत्यात...