Funny मराठीत दोन म्हणी आहेत Download Updated: Mon, 9 Feb 2026 (11:23 IST) google-news मराठीत दोन म्हणी आहेत.. "जगी सर्व सुखी असा कोण आहे?" दुसरी म्हण आहे.. "निर्लज्जम् सदा सुखी" पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे दुसऱ्या म्हणीत.