ऑलिम्पिक्स लहर : फोगट ताईंचं खूप वाईट झाले Download Updated: Tue, 13 Aug 2024 (17:24 IST) google-news ऑलिम्पिक्स लहर पुणेरी काकू रद्दी विकायला गेल्यावर रद्दीवाला बोलला - फोगट ताईंचं खूप वाईट झाले. काकू - हो ना. तुमचा काटा तिथे असता वजन करायला तर 2 किलो कमीच निघाले असते वजन.