जेव्हा बायकोने विचारले... तुम्ही मला सोडणार तर नाही ना? Download बायको: तुम्ही मला सोडणार तर नाही ना? नवरा: नाही गं बायको: मी जाड झाले तरी? नवरा: नाही बायको: मी वेडी झाले तरी? नवरा: सोडलंय का अजून?