तुम्ही वर पिता का ? Download Updated: Mon, 23 Dec 2024 (18:24 IST) google-news एका लग्नाच्या कार्यालयात एका माणसाला मुलीकडचे विचारतात, “तुम्ही वर पिता का ?” माणूस : तसं काही नाही. खाली व्यवस्था केली असेल तरीही चालेल…