भेंडी शुद्धीवर आली असेल तर... Download Updated: Wed, 12 Apr 2023 (14:33 IST) google-news भाजीवाला खूप वेळापासून भाज्यांवर पाणी शिंपडत असतो शेवटी वैतागून एक बाई म्हणते भेंडी शुद्धीवर आली असेल तर अर्धा किलो दे