1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
  4. teacher student joke in marathi

बंड्याने गुरुजींसाठी चष्मा बनवला

kids jokes
डॉक्टर : चष्मा कोणासाठी बनवायचा?
 
बंड्या- गुरुजींसाठी
 
डॉक्टर : पण का?
 
बंड्या- कारण त्यांना मी नेहमीच गाढव असल्याचे दिसतं.