विद्यार्थी -शिक्षक जोक : गुरुजी आणि पक्या Download Updated: Sat, 18 Mar 2023 (12:06 IST) google-news गुरुजी : काय समजले नसेल तर विचारा. पक्या : गुरुजी फळा पुसल्यावर फळ्यावरील अक्षरे कोठे जातात. गुरुजींनी पक्याला वर्गाबाहेर केलं Edited By - Priya Dixit