Kids Joke- बंटी आणि चोपडा अंकल Download Updated: Fri, 10 Mar 2023 (21:15 IST) google-news बंटी- चोपडा अंकल, तुम्ही चेमिस्ट आहात ना ? चोपडा अंकल- होय बेटा! .. पण ते चेमिस्ट नाही केमिस्ट असतं.. ch ला च नाही क म्हणायचं.. बंटी -ओके कोपडा अंकल. Edited By - Priya Dixit