सोमवार, 9 फेब्रुवारी 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
मुलांचे विनोद
Written By
Last Modified:
मंगळवार, 19 जुलै 2022 (13:59 IST)
संबंधित माहिती
मराठी जोक -ऐकायला खूप छान वाटते
Nag Panchami Wishes in Marathi नाग पंचमीच्या शुभेच्छा मराठी
मराठी जोक -मी देखील कामवालीच
गैरसमज दूर होणार
नवरा बायको जोक - बायको 1संधी देते
मराठी जोक -पेपरचा अंदाज बांधला
दोन आळशी विद्यार्थी परीक्षा संपल्यावरः
पहिला विद्यार्थीः अरे यार आज कोणता पेपर होता रे?
दुसराः गणित
पहिलाः म्हणजे तू लिहिलास का पूर्ण पेपर?
दुसराः नाही रे बाजूच्या मुलीकडे कॅलक्युलेटर
पाहिलं आणि त्यावरून अंदाज बांधला
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांनी प्रेक्षकांना 'वध २' मोठ्या पडद्यावर पाहण्याचे आवाहन केले
२०२६ मधील सर्वात अपेक्षित थ्रिलर-रहस्यमय चित्रपटांपैकी एक असलेला "वध २" पुन्हा एकदा संजय मिश्रा आणि नीना गुप्ता सारख्या अनुभवी आणि आदरणीय कलाकारांना एकत्र आणतो. रिलीजची तारीख जवळ येत असताना, दोन्ही कलाकारांनी प्रेक्षकांना 'वध २' चित्रपटगृहात नक्कीच पाहण्याचे आवाहन केले आहे. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची आगाऊ बुकिंग आता सुरू झाली आहे.
"मिर्झापूर: द मूव्ही" च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर
भारतातील सर्वात मोठी आणि चाहत्यांची आवडती फ्रँचायझी, "मिर्झापूर" आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. अमेझॉन एमजीएम स्टुडिओज आणि एक्सेल एंटरटेनमेंट "मिर्झापूर: द मूव्ही" घेऊन येत आहे. या चित्रपटात मिर्झापूर विश्वातील एक अकथित कथा दाखवण्यात येईल. गुरमीत सिंग यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
सनी देओल आणि अक्षय खन्ना तीन दशकांनंतर पुन्हा एकत्र येत आहे, ते नेटफ्लिक्सच्या कोर्टरूम ड्रामा "इक्का" मध्ये दिसणार
बॉलीवूड अभिनेता सनी देओल आणि अक्षय खन्ना जवळजवळ तीन दशकांनंतर मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र येणार आहे. ते नेटफ्लिक्सच्या कोर्टरूम ड्रामा "इक्का" मध्ये एकत्र दिसणार आहेत. सनी आणि अक्षयने शेवटचे १९९७ च्या ब्लॉकबस्टर "बॉर्डर" मध्ये एकत्र काम केले होते.
"दो दीवाने सेहर में" चा ट्रेलर प्रदर्शित, सिद्धांत आणि मृणाल या व्हॅलेंटाईन आठवड्यात एक भावनिक प्रेमकथा घेऊन येत आहे
झी स्टुडिओज आणि भन्साळी प्रॉडक्शन्सच्या बहुप्रतिक्षित चित्रपट "दो दीवाने सेहर में" चा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. भावनिक आणि वास्तववादी टीझरनंतर, सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर अभिनीत हा चित्रपट आता प्रेमात खोली भरतो, जो खरा आणि संबंधित वाटतो.
विजय देवरकोंडा सोबतच्या लग्नाच्या अफवांवर रश्मिका मंदानाने मौन सोडले, दिली ही प्रतिक्रिया
बॉलिवूड आणि टॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये बऱ्याच काळापासून एकच प्रश्न चर्चेत आहे: विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना लग्न कधी करणार? हा सध्या सोशल मीडियावर सर्वात चर्चेचा विषय आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की रश्मिका आणि विजय 2 फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये लग्न करणार आहेत. परंतु, तसे झाले नाही.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Funny मराठीत दोन म्हणी आहेत
मराठीत दोन म्हणी आहेत.. "जगी सर्व सुखी असा कोण आहे?" दुसरी म्हण आहे.. "निर्लज्जम् सदा सुखी" पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे दुसऱ्या म्हणीत.
नीना गुप्ता आणि संजय मिश्रा अभिनित 'वध २' अखेर प्रदर्शित, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार प्रभाव पाडला
नीना गुप्ता आणि संजय मिश्रा अभिनित 'वध २' अखेर प्रदर्शित झाला. रिलीज झाल्यापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार प्रभाव पाडला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकेकाळी स्लीपर हिट असलेला चित्रपट आता एका विश्वासार्ह आणि प्रेक्षकांच्या पसंतीच्या ब्रँडमध्ये रूपांतरित झाला आहे.
'दक्षिण कैलास' नावाने ओळखले जाणारे शंभू महादेव शिखर शिंगणापूर
Maharashtra Tourism : महाराष्ट्रात अनेक लोकांचे कुलदैवत असलेले शिखर शिंगणापूरचे शंभू महादेव हे एक प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे. तसेच येथील टेकडीवर असलेल्या शंभू महादेवाच्या विशाल मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे १८० मीटर उंचीवर चढून जावे लागते. वाटेत 'खडकेश्वर' आणि 'मांगोबा' मंदिरांचे दर्शन देखील घडते. महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापुर गावाबद्दल सांगितले जाते की, याचे निर्माण यादव वंशांचे चक्रवर्ती सिंधनदेव महाराज यांनी केले होते.मंदिराची भिंतीचे बांधकाम दगडाने केलेलं आहे. तसेच मंदिर परिसरात पाच मोठे नंदी आहे. असे सांगतात की, देवगिरीच्या यादव वंशाचेराजा सिंघन येथे येऊन राहिले होते.
काळ्या गाऊनमध्ये दीपिका पदुकोणचा किलर लूक, हॉट फोटो इंटरनेटवर व्हायरल
दीपिका पदुकोण जेव्हा जेव्हा पडद्यावर किंवा सोशल मीडियावर दिसते तेव्हा वेळ थांबलेला दिसतो. दीपिकाने तिच्या जबरदस्त फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. अलिकडेच तिने काळ्या पोशाखात इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
रामायण'च्या कलाकारांमध्ये मोठा बदल, विक्रांत मेस्सीला वगळले, हा अभिनेता आता रावणाचा मुलगा मेघनादची भूमिका साकारणार!
दिग्दर्शक नितेश तिवारी त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट "रामायण" मुळे बऱ्याच काळापासून चर्चेत आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत आणि साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आहेत. प्रेक्षकही या चित्रपटाबद्दल उत्सुक आहेत.