मराठी जोक -मी देखील कामवालीच Download Updated: Mon, 18 Jul 2022 (12:57 IST) google-news नवरा - किती काम करशील, आपण तुझ्यासाठी एक कामवाली बाई ठेवू. बायको - नाही अजिबात नको... आठवत नाही का, मी सुद्धा तुमच्याकडे कामवालीच होते...