आजोबा तुम्हीच लपा Download Updated: Tue, 13 Sep 2022 (20:16 IST) google-news आजोबा : बंडू लप, तुला शोधत तुझी टीचर आली आहे. बंडू : आजोबा तुम्हीच लपा आजोबा : का रे बाबा ??? बंडू : अहो आजोबा, तुम्ही वारला असं सांगून मी 8 दिवसांची सुट्टी घेतली आहे मी