1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
  4. Abb! So many marks! Marathi Jokes

अबब! एवढे मार्क्स !

Jokes In Marathi Kids Joks So many marks
गोट्या - अगं रमे का रडत आहेस ?
रमा -मला खूप कमी मार्क्स पडले.
गोट्या- किती आले 40 % ?
रमा- नाही फक्त 80 %.
गोट्या - अबब ! एवढे मार्क्स, अगं एवढ्या मार्कात तर दोन मुलं पास होतात.
पुढील लेख
दोन एलईडी बल्ब