77th Independence Day

Notifications

  1. मराठी बातम्या
  2. स्वातंत्र्य दिन
  3. 77वा स्वातंत्र्य दिन



Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रकपितृपक्ष श्राद्ध तिथी २०२६ पौर्णिमा श्राद्ध: २६ सप्टेंबर २०२६ प्रतिपदा श्राद्ध: २७ सप्टेंबर २०२६ द्वितीया श्राद्ध: २८ सप्टेंबर २०२६ तृतीया श्राद्ध: २९ सप्टेंबर २०२६ चतुर्थी / पंचमी श्राद्ध: ३० सप्टेंबर २०२६ षष्ठी श्राद्ध: १ ऑक्टोबर २०२६ सप्तमी श्राद्ध: २ ऑक्टोबर २०२६ अष्टमी श्राद्ध: ३ ऑक्टोबर २०२६ नवमी श्राद्ध (अविधवा नवमी): ४ ऑक्टोबर २०२६ (पती हयात असताना मृत पावलेल्या स्त्रियांचे/सौभाग्यवतींचे श्राद्ध) दशमी श्राद्ध: ५ ऑक्टोबर २०२६ एकादशी श्राद्ध: ६ ऑक्टोबर २०२६ द्वादशी श्राद्ध (संन्यासी श्राद्ध): ७ ऑक्टोबर २०२६ (संन्यास घेतलेल्या किंवा यतींचे श्राद्ध) मघा श्राद्ध: ७ ऑक्टोबर २०२६ त्रयोदशी श्राद्ध: ८ ऑक्टोबर २०२६ (लहान मुलांचे श्राद्ध) चतुर्दशी श्राद्ध (घातचतुर्दशी / शस्त्र-अपघात श्राद्ध): ९ ऑक्टोबर २०२६ (अपघात, शस्त्र, विष किंवा विषम परिस्थितीत मृत पावलेल्यांचे श्राद्ध) सर्वपित्री अमावस्या (अज्ञात तिथी / सर्व पितर श्राद्ध): १० ऑक्टोबर २०२६ (ज्यांची मृत्यू तिथी माहिती नाही किंवा सर्व पितरांचे श्राद्ध)

विमानात भारतीय पायलटवर कुऱ्हाडीने हल्ला, नेतान्याहूंचा मोठा गौप्यस्फोट; शेवटी विमानात कुऱ्हाड का ठेवली जाते?

विमानात भारतीय पायलटवर कुऱ्हाडीने हल्ला, नेतान्याहूंचा मोठा गौप्यस्फोट; शेवटी विमानात कुऱ्हाड का ठेवली जाते?३० सप्टेंबर २०२६ रोजी फ्लाईदुबईची फ्लाइट FZ1073 दुबईहून तेल अवीव (इस्रायल) कडे जात असताना कॉकपिटमध्ये भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर ओमानी को-पायलटने हल्ला केला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितले आहे की, 'फ्लायदुबई'च्या वैमानिकावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर विमान हायजॅक करून ते पाडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि विमान सौदी अरेबियामध्ये सुरक्षितपणे उतरले. नेतान्याहू यांनी भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांचेही कौतुक केले; कुऱ्हाडीच्या हल्ल्यात जखमी होऊनही त्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला, ज्यामुळे प्रवासी आणि कर्मचारी त्या कथित हल्लेखोराला नियंत्रणात आणू शकले.

आशियाई क्रीडा स्पर्धेत श्रीलंकेचा ४५ धावांत सुपडा साफ, आता अंतिम फेरीत भारत-पाकिस्तान महामुकाबला