Tuesday, 16 June 2026
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
Raksha Bandhan Marathi
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Tue, 16 Jun 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Notifications
×
Close
धर्म
सण-उत्सव
रक्षाबंधन 2025
Raksha Bandhan Wishes In Marathi 2025 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
Friday,August 8, 2025
रक्षाबंधनला भावासाठी पटकन बनवा ड्रायफ्रूट लाडू
राखी बांधण्याची योग्य पद्धत, मंत्र आणि योग्य दिशा कोणती?
पत्नी पतीला राखी बांधू शकते का?
Raksha Bandhan 2025 Wishes For Brother in Marathi भावाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा पाठवा
Raksha Bandhan 2025 Wishes For Sister in Marathi बहिणीला रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा पाठवा
Friday, August 8, 2025
Raksha Bandhan 2025 Muhurat रक्षाबंधनाला राखी बांधण्याचा सर्वात शुभ मुहूर्त आणि मंत्र
Friday, August 8, 2025
रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वात पहिली राखी गणेशजींना का बांधली जाते? ती कशी बांधायची हे जाणून घ्या?
Friday, August 8, 2025
Narali Purnima 2025 नारळी पौर्णिमा, समुद्राला नारळ का अर्पण करतात?
Friday, August 8, 2025
मनगटावर बांधलेली राखी तुम्ही किती दिवसांनी काढू शकता?
Wednesday, August 6, 2025
Rakshabandhan Special गॅस न जाळता स्वत:च्या हाताने पटकन नारळ बर्फी बनवा
Tuesday, August 5, 2025
रक्षाबंधनाच्या दिवशी हे ५ खास उपाय करा, नशीब बदलेल
Tuesday, August 5, 2025
यावेळी राखी दोन दिवस साजरी केली जाईल का?, ज्योतिष आणि धर्म काय सुचवत आहे जाणून घ्या
Monday, August 4, 2025
कितीही आकर्षित असो पण राखी खरेदी करताना या चुका अजिबात करु नका, अन्यथा नात्यात दुरावा येऊ शकतो!
Monday, August 4, 2025
तुमच्या विवाहित बहिणीला या रक्षाबंधनाला खास भेट द्या
Sunday, August 3, 2025
रक्षाबंधनाच्या दिवशी काय करावे; काय करू नये?
Saturday, August 2, 2025
Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाच्या दिवशी या 5 देवांना राखी बांधा
Saturday, August 2, 2025
Raksha Bandhan 2025 :भावाव्यतिरिक्त, बहीण यांना देखील राखी बांधू शकते
Friday, August 1, 2025
रक्षाबंधनाला या 7 पैकी एका उपाय करा, नशीब उजळेल
Wednesday, July 30, 2025
या रक्षाबंधनला तुमच्या भावाला अशी भेट द्या जी त्याचे नशीब बदलेल!
Wednesday, July 16, 2025
next news
नवीन
श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराजांची आरती
जय जय श्रीमदगुरूवर स्वामिन् परमात्मन् हंसा ।। वासुदेवानंद सरस्वती आरती तद हंसा ।। धृ. ।। सोऽहं हंस: पक्ष्याभ्यां संचरसि ह्याकाशे ।। वसस्ते खलु लोके सत्ये क्रीडा तव मनसे ।। जय जय ।। १ ।।
चिंतामणी परिपूर्ण देवाधि देव ब्रह्मांडीं माया ही रचिली त्वां सर्व, आरती मंगळवारची
चिंतामणी परिपूर्ण देवाधि देव ॥ ब्रह्मांडीं माया ही रचिली त्वां सर्व ॥ प्रपंच सुख दुःख तुझें वैभव ॥ अखिल जन नेणति हा गुह्य भाव ॥१॥ जयदेव जयदेव जय (श्री) मंगलमूर्ति ॥ पुराण पुरुषा तोडी माया ही भ्रांति ॥जयदेव ॥धृ०॥ निगमादिक वर्णिंतां नकळेचि पारु ॥ भक्त जन कृपाळु हा मोरेश्वरु ॥ साघुपरिपालना धरिला अवतारु ॥
सत्राणें उड्डाणे हुंकार वदनी मारूती आरती मराठीत
सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी | करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनीं | कडाडिले ब्रम्हांड धाके त्रिभुवनी | सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ||१||
मंगळवारी चुकूनही करू नका ही ७ कामे; नाहीतर हनुमानजी होऊ शकतात नाराज!
१. नखे आणि केस कापणे (किंवा दाढी करणे) मंगळवारी केस कापणे, दाढी करणे किंवा नखे काढणे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. असे केल्याने धनहानी होते आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे मानले जाते. या दिवशी क्षौरकर्म केल्याने 'मंगळ दोष' वाढतो. २. मांसाहार आणि मद्यपान करणे मंगळवार हा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी चुकूनही तामसिक भोजन (मटण, चिकन, मासे, अंडी) किंवा दारूचे सेवन करू नये. हनुमानजी हे ब्रह्मचारी आहेत, त्यामुळे त्यांच्या वारी सात्विकतेचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. असे न केल्याने घरात दारिद्र्य येऊ शकते.
यौवन आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी 'रंभाव्रत', पूजा विधी आणि महत्त्व जाणून घ्या
Rambha Tritiya Vrat 2026: रंभाव्रत ज्याला 'रंभा तृतीया' असेही म्हणतात हे प्रामुख्याने महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जाणारे व्रत आहे. हे व्रत हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्याच्या शुद्ध तृतीयेला केले जाते.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार
श्री जनार्दन स्वामींचा जन्म २३ जून १९२७ रोजी वडोदरा येथील एका सुसंस्कृत, उच्चविद्याविभूषित आणि अत्यंत श्रीमंत घराण्यात झाला. त्यांचे वडील डॉ. शंकरराव हे गुजरात मधील लुणावाडा संस्थानात मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांचे आजोबाही त्याच क्षेत्रात होते. परंतु पुढे ब्रिटिश राजवटीशी झालेल्या तीव्र मतभेदांमुळे डॉ. शंकररावांनी शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि ते वडोदरा येथील राहत्या घरी परतले.
Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!
एकदा कैलासपती भगवान शिवशंकरांच्या मनात प्रभू श्रीरामांना भेटण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. माता पार्वतींना सोबत घेऊन महादेव कैलास पर्वतावरून पुण्यभूमी अयोध्येकडे निघाले. भगवान शिव आणि माता पार्वती अयोध्येत आल्याचे पाहून सिया-राम अत्यंत प्रसन्न झाले. माता जानकींनी त्यांचे भावपूर्ण स्वागत केले आणि पाहुण्यांसाठी दिव्य भोजन बनवण्यासाठी त्या लगबगीने स्वयंपाकघरात गेल्या.
ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?
शुगर नियंत्रणात ठेवणारी 'ही' ५ भन्नाट फळं १. जांभूळ : डायबिटीजसाठी जांभूळ हे अमृत मानलं जातं. यातील 'जॅम्बोलिन' नावाचा घटक स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यापासून रोखतो. याच्या बियांची पावडरही शुगर कमी करण्यासाठी गुणकारी ठरते. २. सफरचंद : सफरचंदात विद्राव्य फायबर आणि 'पेक्टिन' भरपूर असते. हे शरीरातील साखरेचे शोषण संथ करते. रोज एक सफरचंद खाणे फायदेशीर ठरते. ३. पेरू : पेरूमध्ये फायबर जास्त आणि ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. हा विटामिन सी चा देखील उत्तम स्त्रोत आहे. पेरू खाताना तो जास्त पिकलेला नसावा आणि त्यावरची साल न काढता खावा. ४. संत्री / मोसंबी : लिंबूवर्गीय फळांमध्ये फायबर आणि विटामिन सी चे प्रमाण चांगले असते. ही फळं खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. ५. किवी : किवीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि विटामिन सी मुबलक प्रमाणात असतात. याचा GI कमी असल्यामुळे ही डायबिटीजच्या रुग्णांसाठी अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर मानली जाते.
पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा
पावसाळा सुरू झाला की निसर्गात हिरवळ नटते, पण सोबतच डासांचा सुळसुळाटही वाढतो. यामुळे मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनियासारख्या आजारांचा धोका निर्माण होतो. रासायनिक मॉस्किटो कॉइल्स किंवा लिक्विड्स शरीराला अपायकारक ठरू शकतात. अशा वेळी डासांना नैसर्गिकरित्या पळवून लावण्यासाठी तुमच्या घरात किंवा गॅलरीत काही विशिष्ट झाडे लावणे हा एक उत्तम आणि सुगंधी उपाय आहे. पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घरी लावू शकता अशी ५ औषधी आणि सुगंधी झाडे आज आपण पाहणार आहोत.
१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!
१५ जून रोजी ग्रहांच्या हालचालींमध्ये एक अत्यंत विशेष बदल दिसून येईल, जो ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण मानला जातो. या दिवशी सूर्य, बुध आणि चंद्र मिथुन राशीत एकत्र येऊन एक शक्तिशाली त्रिग्रही योग तयार करतील. ज्योतिषांच्या मते, ही दुर्मिळ युती ४८ तासांपेक्षा जास्त काळ टिकेल आणि अनेक राशींसाठी शुभ परिणाम देऊ शकते. या काळात तयार होणाऱ्या बुधादित्य राजयोगाचाही लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
Home
धर्म संग्रह
Shorts
Photos
Videos