Thursday, 23 July 2026
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
Loksabha Election 2024
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Thu, 23 Jul 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Notifications
×
Close
मराठी बातम्या
लोकसभा निवडणूक 2024
Bye-Election Result 2024 Updates वायनाडमध्ये प्रियंका आघाडीवर
Saturday,November 23, 2024
ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड
लोकसभेमध्ये राहुल गांधींना मिळाली मोठी जवाबदारी, शरद पवार म्हणाले, 'भारत जोड़ो यात्रा मुळे...'
राहुल गांधींच्या लोकसभा मध्ये नेता प्रतिपक्ष बनण्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
ओम बिर्ला विरुद्ध के. सुरेश: लोकसभा अध्यक्षांची निवड कशी होते?
18वी लोकसभा सत्र सुरु, PM मोदींनी सांसद रूपात घेतली शपथ, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी देखील घेतली शपथ
Monday, June 24, 2024
लोकसभा अध्यक्षांची निवड कशी होते? हे पद महत्त्वाचं का आहे?
Monday, June 24, 2024
उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये सीट शेयरिंग वरून बिगडू शकते गोष्ट
Saturday, June 22, 2024
उद्धव ठाकरे यांना मराठी भाषिकांची मते मिळाली नाही -देवेंद्र फडणवीस
Friday, June 14, 2024
चंद्राबाबू नायडूंसोबत तुरुंगात झालेली भेट आणि सुपरस्टार पवन कल्याणने बदललेलं आंध्र प्रदेशचं राजकारण
Friday, June 14, 2024
पती-पत्नी दोघे बनले खासदार लोकसभा मध्ये सोबत दिसतील, अखिलेश-डिंपल या जोडीच्या नावावर रेकॉर्ड
Thursday, June 13, 2024
‘ऑर्गेनाइजर RSS चे मुखपत्र नाही…’ NCP ने संघाच्या आर्टिकल वर का उठवले प्रश्न?
Thursday, June 13, 2024
लोकसभेत 10 वर्षांनंतर असणार विरोधी पक्षनेता, हे पद एवढं महत्त्वाचं का आहे?
Thursday, June 13, 2024
अयोध्यावासींनी सुरळीत केली 'मंदिराची राजनीती' मला भीती वाटत होती की हाच एजेंडा असेल-शरद पवार
Wednesday, June 12, 2024
महाराष्ट्राच्या 6 खासदारांना मिळाली ही खाती!
Tuesday, June 11, 2024
ही भटकती आत्मा कधीच पाठलाग सोडणार नाही, शरद पवार पीएम मोदींबद्दल अस का म्हणाले?
Tuesday, June 11, 2024
महाराष्ट्रामध्ये NDA ला लागू शकतो झटका, मंत्रालय न मिळाल्याने अजित पवार यांचा मोठा जबाब
Tuesday, June 11, 2024
दिल्लीमध्ये अमित शाह आणि नितीन गडकरींना भेटले सीएम योगी, निवडणूक परिणाम नंतर पहिल्यांदा भेट
Monday, June 10, 2024
नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चालवतायेत आघाडी सरकार, किती आव्हानं समोर उभी ठाकलीयेत?
Monday, June 10, 2024
पियुष गोयल, नितीन गडकरी मोदींच्या नवीन कॅबिनेट मध्ये महाराष्ट्रातून किती मंत्री? जाणून घ्या
Monday, June 10, 2024
next news
नक्की वाचा
आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!
एकादशीच्या दिवशी तांदळाचे सेवन करणे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. पौराणिक कथेनुसार एकादशीला भात खाल्ल्याने पाप लागते अशी समजूत आहे. त्यामुळे उपवास असो किंवा नसो, या दिवशी घरात भात शिजवणे आणि खाणे टाळावे.
जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या
"मनसा चिन्तितं कार्यं वचसा न प्रकाशयेत्।" मत्सरी नातेवाईक तुमच्या अपयशाची वाट पाहत असतात. त्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थिती, नवीन व्यवसाय, नोकरीतील बढती किंवा कौटुंबिक योजनांविषयी त्यांच्यासमोर जास्त वाच्यता करू नका. जर त्यांना तुमच्या योजना आधीच कळल्या, तर ते त्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करू शकतात. काम पूर्ण झाल्यावरच ते इतरांसमोर येऊ द्या.
महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल
महाराष्ट्रातील सर्वात थंड हवेचे ठिकाण विचारले, तर ९०% लोकांच्या डोक्यात पहिले नाव येते ते म्हणजे महाबळेश्वर! पण जर तुम्हाला वाटत असेल की महाबळेश्वर हेच महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव किंवा ठिकाण आहे, तर तुमचे उत्तर चुकीचे आहे.
वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?
कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या: करिअर, नोकरी, व्यवसाय, लग्न आणि मुलांचे संगोपन यामध्ये लोकांचे आयुष्य व्यस्त होते. यामुळे मित्रांना देण्यासाठी वेळ किंवा ऊर्जा उरत नाही.
स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो
स्वयंपाकघर हे घरातील असे ठिकाण आहे जिथे मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर होतो. पण तिथे केला जाणारा एक छोटासा बदल तुमचे वीजबिल लक्षणीयरीत्या कमी करू शकतो.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
तुम्ही तुमचा वाय-फाय पासवर्ड पाहुण्यांना का देऊ नये? जाणून घ्या गेस्ट पासवर्डचे फायदे
आजकाल, जेव्हा एखादा नातेवाईक किंवा मित्र आपल्या घरी पाहुणा म्हणून येतो, तेव्हा पाणी प्यायल्यानंतर त्यांचा पहिला प्रश्न सहसा हा असतो, "तुमच्या घरचा वाय-फाय पासवर्ड काय आहे?" बरेच लोक विचार न करता आपला खरा इंटरनेट पासवर्ड त्यांना सांगतात.
Mobile Tips तुमचा मोबाईल चोरीला गेल्यास, या ४ गोष्टी ताबडतोब करा
तुमचा मोबाईल चोरीला गेल्यास, भविष्यात कोणतीही कायदेशीर अडचण टाळण्यासाठी तुम्ही काही विशिष्ट पावले उचलली पाहिजेत. आजकाल जवळजवळ प्रत्येकाकडे मोबाईल फोन असतो, आणि ही एक गरज बनल्यामुळे हे आवश्यक आहे.
Lokmanya Tilak Jayanti : लोकमान्य टिळक जयंती विशेष माहिती
कॉंग्रेसचे 1907 मध्ये सूरत येथे झालेले अधिवेशन जहाल आणि मवाळ गटांतील वादामुळे खूप गाजले होते. जहालवाद्यांचे नेते होते भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक. इंग्रज सत्तेकडून मर्यादित स्वातंत्र्य मागणाऱ्या मवाळांना विरोध करून टिळकांनी स्वराज्याची हाक दिली. एवढेच नव्हे तर ते मिळविण्यासाठी असहकाराचे आणि बहिष्काराचे शस्त्र उगारण्याचे आवाहनही त्यांनी केले. टिळकांच्या विचारांची सुस्पष्टता, धारदारपणा आणि आपले म्हणणे पटवून सांगण्याचा नेमकेपणा यातून दिसून येतो. टिळकांच्या जयंतीनिमित्त या अधिवेशनात त्यांनी केलेले हे भाषण
पतीने पत्नीसाठी दुबईहून १४ लाख रुपयांचे दागिने पाठवले, मुंबई विमानतळावर महिला वस्तू घेऊन फरार
दुबईचे एक व्यावसायिक यांनी पत्नीसाठी १४.४२ दशलक्ष रुपयांचे सोने, एक आयफोन, एक लॅपटॉप आणि इतर वस्तू मेहजबीन मोहम्मद इम्रान नावाच्या ओळखीच्या महिलेमार्फत मुंबईला पाठवल्या होत्या. ती महिला विमानतळावरून वस्तू घेऊन फरार झाली. सहार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तिचा शोध सुरू केला आहे. अशी माहिती समोर आली आहे.
मुंबईत आता दर दोन मिनिटांनी लोकल ट्रेन धावणार, 'कवच ५.०' मुळे वेग आणि सुरक्षितता वाढेल
मुंबई लोकल ट्रेनमधील गर्दी कमी करण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी, रेल्वे लवकरच स्वदेशी 'कवच ५.०' प्रणाली लागू करणार आहे. यामुळे ट्रेनमधील अंतर ३ मिनिटांवरून २ मिनिटांपर्यंत कमी होईल आणि सेवांची संख्या अंदाजे ३,००० वरून ४,००० पर्यंत वाढेल.
Home
धर्म संग्रह
Shorts
Photos
Videos