Saturday, 13 June 2026
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
Delhi Assembly Election 2020
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Sat, 13 Jun 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Notifications
×
Close
मराठी बातम्या
महाराष्ट्र न्यूज
दिल्ली विधानसभा निवडणूक 2020
मोठी बातमी! गिरीश महाजन होणार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री?
Friday,June 7, 2024
Delhi Results : अरविंद केजरीवालांसमोर भाजपचे ध्रुवीकरणाचे प्रयत्न दिल्लीमध्ये फसले?
दिल्लीत पुन्हा आपची झाडू, भाजप- काँग्रेस साफ
उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया विजयी
Delhi Assembly Election Results 2020 : पूर्ण बहुमतासह केजरीवाल सरकार आघाडीवर
मनोज तिवारी यांचा दिल्ली विजयाचा दावा
Monday,February 10, 2020
Delhi Assembly Election 2020 : काँग्रेसने निकालाआधीच पराभव स्वीकारलाय का?
Saturday,February 8, 2020
Delhi election 2020 : मतदान जरूर करा! केजरीवाल यांचे महिलांना आवाहन
Saturday,February 8, 2020
Delhi Assembly Election 2020: दिल्लीत मतदानाला सुरुवात
Saturday,February 8, 2020
योगी आदित्यनाथ यांना निवडणूक आयोगाची नोटीस
Friday,February 7, 2020
केजरीवाल दहशतवादी असल्याचे अनेक पुरावे : प्रकाश जावडेकर
Tuesday,February 4, 2020
दिल्ली विधानसभा निवडणूक : सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या 51 टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल
Monday,February 3, 2020
अतिरेकी बिर्याणी नव्हे; गोळ्या खात आहेत
Monday,February 3, 2020
दिल्ली विधानसभा : काँग्रेसचा बेरोजगार भत्ता; भाजपची इलेक्ट्रिक स्कूटर
Monday,February 3, 2020
दिल्ली निवडणूक: शाळांचा शैक्षणिक दर्जा खरंच उंचावला का? - रिएलिटी चेक
Friday,January 31, 2020
दिल्ली निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी (TMC)ने अरविंद केजरीवाल यांच्या आपचे समर्थन केले
Thursday,January 30, 2020
आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने शहांना दिल्लीत प्रचारबंदी करा
Thursday,January 30, 2020
बॅडमिंटनपटू सायना नेहवाल तिची बहीण चंद्रांशु हिच्यासह राजकारणाच्या कोर्टात भाजपमध्ये सामील झाली
Wednesday,January 29, 2020
Delhi Election 2020: केजरीवाल म्हणाले, भाजप निवडणुका जिंकण्यासाठी बाहेरून लोकांना आणत आहे
Tuesday,January 28, 2020
अरविंद केजरीवाल यांचे भाजपाविरुद्ध मौन बाळगण्याचे हे रहस्य आहे काय?
Monday,January 27, 2020
next news
नक्की वाचा
प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार
श्री जनार्दन स्वामींचा जन्म २३ जून १९२७ रोजी वडोदरा येथील एका सुसंस्कृत, उच्चविद्याविभूषित आणि अत्यंत श्रीमंत घराण्यात झाला. त्यांचे वडील डॉ. शंकरराव हे गुजरात मधील लुणावाडा संस्थानात मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांचे आजोबाही त्याच क्षेत्रात होते. परंतु पुढे ब्रिटिश राजवटीशी झालेल्या तीव्र मतभेदांमुळे डॉ. शंकररावांनी शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि ते वडोदरा येथील राहत्या घरी परतले.
Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!
एकदा कैलासपती भगवान शिवशंकरांच्या मनात प्रभू श्रीरामांना भेटण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. माता पार्वतींना सोबत घेऊन महादेव कैलास पर्वतावरून पुण्यभूमी अयोध्येकडे निघाले. भगवान शिव आणि माता पार्वती अयोध्येत आल्याचे पाहून सिया-राम अत्यंत प्रसन्न झाले. माता जानकींनी त्यांचे भावपूर्ण स्वागत केले आणि पाहुण्यांसाठी दिव्य भोजन बनवण्यासाठी त्या लगबगीने स्वयंपाकघरात गेल्या.
ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?
शुगर नियंत्रणात ठेवणारी 'ही' ५ भन्नाट फळं १. जांभूळ : डायबिटीजसाठी जांभूळ हे अमृत मानलं जातं. यातील 'जॅम्बोलिन' नावाचा घटक स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यापासून रोखतो. याच्या बियांची पावडरही शुगर कमी करण्यासाठी गुणकारी ठरते. २. सफरचंद : सफरचंदात विद्राव्य फायबर आणि 'पेक्टिन' भरपूर असते. हे शरीरातील साखरेचे शोषण संथ करते. रोज एक सफरचंद खाणे फायदेशीर ठरते. ३. पेरू : पेरूमध्ये फायबर जास्त आणि ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. हा विटामिन सी चा देखील उत्तम स्त्रोत आहे. पेरू खाताना तो जास्त पिकलेला नसावा आणि त्यावरची साल न काढता खावा. ४. संत्री / मोसंबी : लिंबूवर्गीय फळांमध्ये फायबर आणि विटामिन सी चे प्रमाण चांगले असते. ही फळं खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. ५. किवी : किवीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि विटामिन सी मुबलक प्रमाणात असतात. याचा GI कमी असल्यामुळे ही डायबिटीजच्या रुग्णांसाठी अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर मानली जाते.
पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा
पावसाळा सुरू झाला की निसर्गात हिरवळ नटते, पण सोबतच डासांचा सुळसुळाटही वाढतो. यामुळे मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनियासारख्या आजारांचा धोका निर्माण होतो. रासायनिक मॉस्किटो कॉइल्स किंवा लिक्विड्स शरीराला अपायकारक ठरू शकतात. अशा वेळी डासांना नैसर्गिकरित्या पळवून लावण्यासाठी तुमच्या घरात किंवा गॅलरीत काही विशिष्ट झाडे लावणे हा एक उत्तम आणि सुगंधी उपाय आहे. पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घरी लावू शकता अशी ५ औषधी आणि सुगंधी झाडे आज आपण पाहणार आहोत.
१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!
१५ जून रोजी ग्रहांच्या हालचालींमध्ये एक अत्यंत विशेष बदल दिसून येईल, जो ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण मानला जातो. या दिवशी सूर्य, बुध आणि चंद्र मिथुन राशीत एकत्र येऊन एक शक्तिशाली त्रिग्रही योग तयार करतील. ज्योतिषांच्या मते, ही दुर्मिळ युती ४८ तासांपेक्षा जास्त काळ टिकेल आणि अनेक राशींसाठी शुभ परिणाम देऊ शकते. या काळात तयार होणाऱ्या बुधादित्य राजयोगाचाही लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
पोलीस ठाण्यातच 'ऑनर किलिंग': प्रेमीसोबत राहण्याच्या जिद्दीवर अडून बसलेल्या मुलीची पित्याकडून हत्या!
उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध पसंतीच्या व्यक्तीशी विवाह केल्यामुळे एका १९ वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला. आरोप आहे की, तरुणीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यातच तिच्यावर चाकूने हल्ला केला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, तिने दुसऱ्या जातीतील तरुणाशी विवाह केला होता, ज्यामुळे कुटुंबात दुरावा निर्माण झाला होता. या प्रकरणावर चर्चा आणि संभाव्य समझोत्यासाठी ती तरुणी, तिचा पती आणि कुटुंबीय बडौसा पोलीस ठाण्यात आले होते, तेव्हा ही दुर्दैवी घटना घडली.
Tata Motors Price Hike १ जुलैपासून टाटाच्या सर्व गाड्या महागणार
जर तुम्हाला टाटाच्या गाड्यांमध्ये रस असेल किंवा तुम्ही गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही एक अनपेक्षित बातमी असू शकते. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स (TMPV) १ जुलै २०२६ पासून आपल्या सर्व प्रवासी वाहनांच्या श्रेणीतील (यात इंटरनल कंबशन इंजिन म्हणजेच ICE आणि इलेक्ट्रिक वाहने - EVs दोन्हीचा समावेश आहे) किमती १.५ टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे. या वर्षातील कंपनीची ही दुसरी दरवाढ आहे; वाहन कंपन्यांना भेडसावणाऱ्या वाढत्या खर्चामुळे हा निर्णय घेणे भाग पडले आहे.
नाशिकमध्ये आंतरजिल्हा मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश, १० जणांना अटक
नाशिक ग्रामीण पोलिसांनी 'ऑपरेशन शोध' अंतर्गत मानवी तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश करून एका अनाथ अल्पवयीन मुलाची सुटका केली. यूपीआयद्वारे २ लाख रुपयांचा ऑनलाइन व्यवहार केल्याप्रकरणी दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कोण आहेत लेफ्टनंट जनरल धीरज सेठ? भारतीय सैन्याचे नवे प्रमुख बनणार!
Lt Gen Dhiraj Seth लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे भारतीय लष्कराचे पुढील प्रमुख असतील. संरक्षण मंत्रालयाने शनिवारी या पदावरील त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. विद्यमान लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या निवृत्तीनंतर, ३० जून २०२६ रोजी ते पदभार स्वीकारतील. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांचा कार्यकाळ ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंत असेल.
World Blood Donor Day 2026 Slogan in Marathi जागतिक रक्तदान दिन घोषवाक्ये
रक्ताचा थेंब न् थेंब आहे मोलाचा, रक्तदाता खरा देव माणसाचा रक्तदानाची करूया कृती, गरजूंच्या आयुष्यात येईल नवीन स्फूर्ती रक्तदान हेच श्रेष्ठ दान
Home
धर्म संग्रह
Shorts
Photos
Videos