Sunday, 14 June 2026
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
Baby Names In Marathi
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Sun, 14 Jun 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Notifications
×
Close
लाईफस्टाईल
लव्ह स्टेशन
बाळासाठी नावे अर्थासहित
गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित
Wednesday,June 3, 2026
Shani Dev Names for Baby Boy बाळासाठी शनिदेवाशी संबंधित खास नावे
River Ganga Inspired Baby Names गंगा नदीपासून प्रेरित बाळांची सुंदर आणि अर्थपूर्ण नावे
मुलींसाठी संस्कृतमधील अर्थपूर्ण आणि सात्विक नावे; जाणून घ्या त्यांचे सखोल अर्थ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित नावावरून मुलींसाठी प्रेरणादायी नावे
Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित
Saturday,March 21, 2026
Baby Names Inspired by Colors रंगांवरून बाळांची सुंदर आणि अर्थपूर्ण नावे
Sunday,March 8, 2026
Latest Marathi Baby Names नवीन मराठी बाळांची नावे 2026
Tuesday,February 24, 2026
Sunday Born Baby Boy Names रविवारी जन्मलेल्या मुलांसाठी सूर्यदेवाशी संबंधित युनिक आणि अर्थपूर्ण नावे
Sunday,February 22, 2026
Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे
Tuesday,February 17, 2026
Baby Names on Lord Shiva महाशिवरात्रीला जन्मलेल्या बाळांसाठी निवडा ही 'शिवमय' नावे
Thursday,February 12, 2026
Top Baby Names February Born न्यू बॉर्न व्हॅलेंटाईन्स: गोंडस मुला-मुलींची युनिक नावे
Tuesday,February 10, 2026
शेगावीचे गजानन महाराज यांच्या नावावरून बाळासाठी अर्थासह शुभ नावे
Saturday,February 7, 2026
Modern Names with Classic Touch जुन्या नावांचा वारसा नव्या नावांच्या 'स्वॅग'ने जपा
Friday,January 30, 2026
'र' अक्षरावरून मुलींची नवीन आणि आधुनिक नावे Best Marathi Baby Girl Names starting with R
Friday,January 30, 2026
Top 100 Marathi Baby Boy and Baby Girl Names टॉप 100 मराठी बेबी बॉय आणि बेबी गर्ल नावे
Thursday,January 29, 2026
मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे
Wednesday,January 21, 2026
Goddess Saraswati Names for Baby Girls देवी सरस्वतीच्या नावांवरुन मुलींसाठी सुंदर नावे, जीवन अलौकिक ज्ञानाने परिपूर्ण होईल
Tuesday,January 20, 2026
Sunday Born Baby Girl Names रविवारी जन्मलेल्या मुलींसाठी नावे
Saturday,January 17, 2026
Saturday Born Baby Boy Names शनिवारी जन्मलेल्या मुलांसाठी नावे
Saturday,January 17, 2026
next news
नक्की वाचा
प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार
श्री जनार्दन स्वामींचा जन्म २३ जून १९२७ रोजी वडोदरा येथील एका सुसंस्कृत, उच्चविद्याविभूषित आणि अत्यंत श्रीमंत घराण्यात झाला. त्यांचे वडील डॉ. शंकरराव हे गुजरात मधील लुणावाडा संस्थानात मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांचे आजोबाही त्याच क्षेत्रात होते. परंतु पुढे ब्रिटिश राजवटीशी झालेल्या तीव्र मतभेदांमुळे डॉ. शंकररावांनी शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि ते वडोदरा येथील राहत्या घरी परतले.
Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!
एकदा कैलासपती भगवान शिवशंकरांच्या मनात प्रभू श्रीरामांना भेटण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. माता पार्वतींना सोबत घेऊन महादेव कैलास पर्वतावरून पुण्यभूमी अयोध्येकडे निघाले. भगवान शिव आणि माता पार्वती अयोध्येत आल्याचे पाहून सिया-राम अत्यंत प्रसन्न झाले. माता जानकींनी त्यांचे भावपूर्ण स्वागत केले आणि पाहुण्यांसाठी दिव्य भोजन बनवण्यासाठी त्या लगबगीने स्वयंपाकघरात गेल्या.
ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?
शुगर नियंत्रणात ठेवणारी 'ही' ५ भन्नाट फळं १. जांभूळ : डायबिटीजसाठी जांभूळ हे अमृत मानलं जातं. यातील 'जॅम्बोलिन' नावाचा घटक स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यापासून रोखतो. याच्या बियांची पावडरही शुगर कमी करण्यासाठी गुणकारी ठरते. २. सफरचंद : सफरचंदात विद्राव्य फायबर आणि 'पेक्टिन' भरपूर असते. हे शरीरातील साखरेचे शोषण संथ करते. रोज एक सफरचंद खाणे फायदेशीर ठरते. ३. पेरू : पेरूमध्ये फायबर जास्त आणि ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. हा विटामिन सी चा देखील उत्तम स्त्रोत आहे. पेरू खाताना तो जास्त पिकलेला नसावा आणि त्यावरची साल न काढता खावा. ४. संत्री / मोसंबी : लिंबूवर्गीय फळांमध्ये फायबर आणि विटामिन सी चे प्रमाण चांगले असते. ही फळं खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. ५. किवी : किवीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि विटामिन सी मुबलक प्रमाणात असतात. याचा GI कमी असल्यामुळे ही डायबिटीजच्या रुग्णांसाठी अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर मानली जाते.
पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा
पावसाळा सुरू झाला की निसर्गात हिरवळ नटते, पण सोबतच डासांचा सुळसुळाटही वाढतो. यामुळे मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनियासारख्या आजारांचा धोका निर्माण होतो. रासायनिक मॉस्किटो कॉइल्स किंवा लिक्विड्स शरीराला अपायकारक ठरू शकतात. अशा वेळी डासांना नैसर्गिकरित्या पळवून लावण्यासाठी तुमच्या घरात किंवा गॅलरीत काही विशिष्ट झाडे लावणे हा एक उत्तम आणि सुगंधी उपाय आहे. पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घरी लावू शकता अशी ५ औषधी आणि सुगंधी झाडे आज आपण पाहणार आहोत.
१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!
१५ जून रोजी ग्रहांच्या हालचालींमध्ये एक अत्यंत विशेष बदल दिसून येईल, जो ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण मानला जातो. या दिवशी सूर्य, बुध आणि चंद्र मिथुन राशीत एकत्र येऊन एक शक्तिशाली त्रिग्रही योग तयार करतील. ज्योतिषांच्या मते, ही दुर्मिळ युती ४८ तासांपेक्षा जास्त काळ टिकेल आणि अनेक राशींसाठी शुभ परिणाम देऊ शकते. या काळात तयार होणाऱ्या बुधादित्य राजयोगाचाही लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
रविवार स्पेशल नाश्त्याला बनवा गरमागरम आणि कुरकुरीत भन्नाट रेसिपी
रविवारचा सकाळचा नाश्ता म्हणजे काहीतरी चटपटीत आणि पोटभरीचं हवंच! नेहमीचे पोहे-उप्पीट खाऊन कंटाळा आला असेल, तर या रविवारी बनवा गरमागरम बटाटा वडा हा बेत ऐकूनच तोंडाला पाणी सुटतं. चला तर, पाहुयात याची सोपी
World Blood Donor Day 2026: जागतिक रक्तदाता दिन केव्हा आणि का साजरा केला जातो?
जागतिक रक्तदाता दिन का साजरा केला जातो? दरवर्षी १४ जून रोजी जगभरात जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. हा दिवस रक्तगटांचा शोध लावणाऱ्या महान शास्त्रज्ञ कार्ल लँडस्टायनर यांची जयंती आहे. त्यांच्या संशोधनाने आधुनिक रक्त संक्रमणाचा पाया घातला. चला, या उत्सवामागील मुख्य उद्देश सविस्तरपणे समजून घेऊया
सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ४,५०० अप्रेंटिस पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली
सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ४,५०० अप्रेंटिस पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. पदवीधर उमेदवार २२ जून २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
झोपण्यापूर्वी हे लावा आणि मिळवा कोरियनसारखी ‘ग्लास त्वचा’ नैसर्गिकरित्या
उन्हाळ्यात, तीव्र सूर्यप्रकाश, धूळ, प्रदूषण आणि घामाचे परिणाम आपल्या त्वचेवर सर्वात जास्त दिसून येतात. आपला चेहरा विद्रूप होतो. प्रत्येकाला स्वच्छ, मुलायम आणि नैसर्गिकरित्या चमकदार त्वचा हवी असते.
खरबूजाचे बीज खाण्याचे जबरदस्त फायदे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल!
खरबूजाच्या बिया फेकून देण्याआधी जाणून घ्या त्यांचे आश्चर्यकारक आरोग्य फायदे. शरीर, त्वचा आणि केसांसाठी खरबूजाच्या बिया का उपयुक्त आहेत ते जाणून घ्या .खरबुजाच्या बिया पोषक तत्वांनी समृद्ध असतात आणि त्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. खरबुजाच्या बिया खाण्याचे फायदे आणि त्या कशा खाव्यात याबद्दल जाणून घ्या.
Home
धर्म संग्रह
Shorts
Photos
Videos