गुरूवार, 30 एप्रिल 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
सण-उत्सव
विठ्ठल
Written By
संबंधित माहिती
माऊली च मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा
नाम घेता उठाउठी Vitthal Bhajan
विठू माऊली तू माऊली जगाची
अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर
धरीला पंढरीचा चोर Vitthal Bhajan
आता कोठे धावे मन
आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिले आज || धृ ||
भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद || १ ||
प्रेम रसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखाशी || २ ||
तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल घोंगे खरे माप || ३ ||
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
Budhwar Upay करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी बुधवारी गणेश मंत्रांचा जप करा, प्रगती होईल
Budhwar Upay गणेशाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर गणेशाच्या या मंत्रांचा जप करावा. शास्त्रात गणेशाला प्रसन्न करण्यासाठी अनेक मंत्र सांगितले आहेत. या मंत्रांचा जप केल्याने तुम्हाला श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळतो आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतात.
Budhwar Upay बुधवारी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा
बुधवारी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी व्रत करत असाल तर सकाळी श्रीगणेशाची पूजा करावी. गणपतीला हिरव्या दुर्वा अर्पण कराव्या. हे अत्यंत शुभ मानले जाते. बुधवारी गायीला हिरवा चारा खाऊ घालणे देखील खूप शुभ आणि लाभदायक मानले जाते.बुधवारी मूग डाळ पंजिरी, मोदक किंवा लाडवाचा नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा. संध्याकाळी स्वतः हा प्रसाद घेऊन उपवास सोडावा.
आरती बुधवारची
एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण ॥ अगम्य गम्य रुप आनंदघन ॥ मयूरपूर रहिवास कैलास (स्वानंद) भुवन ॥ ब्रह्मादिक सुरवरां नकळे महिमान ॥ जयदेव जयदेव जय जय गजवदना ॥ आदि पुरुषा भाळिं चंद्र त्रिनयना ॥ कृपा अमृत घन भवताप शमना ॥ उजळूं अष्टभावें आरति तव चरणा ॥१॥धृ०॥
अधिकमासात मृत्यू होणे शुभ की अशुभ? पुरुषोत्तम मासातील मृत्यूचे गूढ!
अधिकमास ज्याला 'पुरुषोत्तम मास' म्हणूनही ओळखले जाते हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक वाढीचा काळ मानला जातो. हा महिना साधारणपणे दर तीन वर्षांनी येतो. परिणामी या महिन्यात होणाऱ्या मृत्यूच्या विषयावरून लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात: ही एक शुभ घटना आहे, की ती एखाद्या अशुभ गोष्टीचे संकेत देते?
Guru Gorakhnath prakat din 2026 wishes in Marathi भगवान श्री गोरक्षनाथ प्रकटोत्सव निमित्त शुभेच्छा
योगमार्गाचे प्रवर्तक आणि नाथ संप्रदायाचे आधारस्तंभ भगवान श्री गोरक्षनाथ जी यांच्या प्रकट दिनानिमित्त सर्वांना कोटी कोटी प्रणाम गोरक्षनाथांची कृपा तुमच्यावर सदैव राहो प्रकटोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर
सरासरी फळ: मे महिन्याची सुरुवात मेष राशीसाठी मध्यम स्वरूपाची असेल. महत्त्वाच्या कामात टाळाटाळ करणे टाळा, अन्यथा आलेली संधी हातची जाऊ शकते. रोजगाराच्या क्षेत्रात काही चांगल्या संधी मिळतील. प्रगती आणि आव्हाने: दुसऱ्या आठवड्यात कामात काही अडचणी येऊ शकतात, पण मेहनतीने तुम्ही त्यावर मात कराल. महिन्याचा मध्य भाग सुखद असेल, जिथे तुम्ही करिअर आणि व्यवसायाशी संबंधित मोठे निर्णय घेऊ शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. सावधानता: महिन्याच्या उत्तरार्धात स्पर्धकांशी कडाकड झुंज द्यावी लागेल. आर्थिक अडचणींचा परिणाम कौटुंबिक जीवनावर होऊ शकतो. आरोग्याकडे लक्ष द्या, शारीरिक आणि मानसिक त्रासाची शक्यता आहे. उपाय: बजरंग बाणचा पाठ करा.
Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते
१. भारतावर (देशावर) होणारा परिणाम भारताची राष्ट्रीय कुंडली वृषभ लग्नावर आधारित आहे; या कुंडलीनुसार, मंगळाचे सध्याचे गोचर बाराव्या (व्यय/हानी) स्थानातून होईल. लष्करी सामर्थ्य आणि सुरक्षा: भारत आपल्या संरक्षण प्रणाली आणि लष्करी क्षमतांमध्ये महत्त्वपूर्ण गुंतवणूक करू शकतो. सीमावर्ती भागांमधील दक्षता वाढण्याची अपेक्षा आहे. नवीन संरक्षण तंत्रज्ञान किंवा क्षेपणास्त्र चाचण्यांविषयीच्या बातम्या समोर येऊ शकतात. प्रशासकीय कणखरपणा: सरकार धाडसी आणि निर्णायक पावले उचलू शकते. अंतर्गत सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था यांबाबत प्रशासन अधिक सक्रिय आणि कठोर असल्याचे दिसून येण्याची शक्यता आहे.
पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!
प्रजनन क्षमता विज्ञानाच्या मते, सुडौल शरीरयष्टी, विशेषतः 'अवरग्लास फिगर', ही स्त्रीच्या सुप्रजनन क्षमेतेचे प्रतीक मानली जाते. उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार, ज्या महिलांचे कंबर आणि नितंबांचे गुणोत्तर योग्य असते, त्या प्रजननासाठी अधिक सक्षम असतात, असा संदेश पुरुषांच्या मेंदूला नकळत मिळत असतो. इस्ट्रोजेन हार्मोन्सची पातळी शरीराचा सुडौलपणा हा शरीरातील इस्ट्रोजेन या हार्मोन्सच्या चांगल्या पातळीचे लक्षण आहे. हे हार्मोन स्त्रीच्या प्रजनन आरोग्यासाठी आणि तारुण्यासाठी जबाबदार असते. अधिक इस्ट्रोजेन असलेल्या महिला पुरुषांना नैसर्गिकरित्या अधिक आकर्षक वाटतात.
Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा
आजचा दिवस आनंदाचा, सुवर्णाक्षरांनी लिहिण्याचा, कारण आज आहे आमच्या लाडक्या परीचा नामकरण सोहळा! चिमुकल्या पाऊलांनी घराचे गोकुळ करणाऱ्या बालिकेला आयुष्यभर सुख-समृद्धी लाभो.
AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!
आजकाल दुपारच्या वेळी घराच्या भिंती आगीसारख्या तापू लागल्या आहेत. प्रत्येकाला एसी परवडत नाही आणि कुलरही कधीकधी गरम हवा फेकू लागतो. पण काळजी करू नका! विज्ञानाचा आधार आणि आपल्या आजी-आजोबांच्या काळातील काही भन्नाट युक्त्या वापरून तुम्ही तुमच्या घराचे तापमान ५°C ते ८°C पर्यंत सहज कमी करू शकता. १. खिडक्यांचा 'स्मार्ट' वापर बहुतेक लोक दुपारी हवा येण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवतात, हीच मोठी चूक आहे. काय करावे? सकाळी ९ वाजण्यापूर्वीच खिडक्या आणि जाड पडदे लावून घ्या. यामुळे बाहेरची गरम लू (उष्ण लाट) घरात येणार नाही. कधी उघडाव्यात? सूर्यास्तानंतर, म्हणजेच संध्याकाळी ७ नंतर खिडक्या उघडा जेणेकरून रात्रीची थंड हवा घरात खेळती राहील.