1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. puneri joke

पुणेरी वाढदिवस

puneri jokes
गण्या - काकू, केकवर मेणबत्त्यांऐवजी बल्ब का लावलाय ?
काकू - साठावा वाढदिवस आहे ना...
एवढ्या मेणबत्त्या कशा लावणार ?
म्हणून साठाचा बल्ब लावला..
पुढील लेख
वाँटेड 2 मध्ये दिसणार टायगर?