भारतातील सर्वात प्रतिष्ठित बॅडमिंटन स्पर्धा योनॅक्स सनराइझ इंडिया ओपनच्या नवव्या संस्करणाची सुरुवात 26 मार्च पासून होणार आहे. 350,000 डॉलरच्या या टूर्नामेंटची अंतिम फेरी 31 मार्च रोजी खेळण्यात येईल. गेल्या सात वर्षांपासून सिरी फोर्ट स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये आयोजित होणारी ही टूर्नामेंट या वेळी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम (आयजीआय) येथे आयोजित...