Thursday, 30 July 2026
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
Sports Marathi
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Thu, 30 Jul 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Notifications
×
Close
मराठी बातम्या
खेळ मराठी
हॉकी जर्सीचे 'भगवीकरण': माजी कर्णधाराची रंगाबाबत नाराजी, वादाला तोंड फुटले
Thursday,July 30, 2026
Who is Dilip Gavit झाडावरून पडून एक हात गमावला, आता CWG सुवर्णपदक जिंकले, दिलीप गावित यांचा प्रवास
Asian Games 2026 साठी 20 सदस्यीय भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा
जस्मिन लँबोरियाने भारताचे १० वे बॉक्सिंग पदक जिंकून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला
Commonwealth Games 2026 मध्ये भारताला तिसरे सुवर्णपदक, दिलीप गवीतने इतिहास रचला
भालाफेकीत नीरजला टक्कर देण्यासाठी पाकिस्तानचा अर्शद नदीम सज्ज
Wednesday, July 29, 2026
सर्वेश कुशारे उंच उडीमध्ये रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला
Wednesday, July 29, 2026
World Chess Championship: गुकेशसमोर जावोखिर सिंदारोव्हचे आव्हान असेल
Wednesday, July 29, 2026
शर्मिला धनकडने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला, ह्या खेळाडूला कांस्यपदक मिळाले
Tuesday, July 28, 2026
CWG 2026 : भारताने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, एकूण १० पदकांसह पदक तालिकेत ८ व्या स्थानावर झेप
Tuesday, July 28, 2026
वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवने भारतासाठी तिसरे रौप्य पदक जिंकले
Tuesday, July 28, 2026
CWG 2026 Boxing: भारतीय बॉक्सर सचिन सिवाच आणि अंकुश यांनी उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले
Tuesday, July 28, 2026
सलग दुसऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदकाच्या शोधात श्रीशंकर उंच उडीच्या अंतिम फेरीत पोहोचला
Monday, July 27, 2026
मीराबाई चानूने ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले
Monday, July 27, 2026
भारताने पाकिस्तानला हरवून आशियाई विजेतेपद पटकावले; महिला हॉकी संघाने रौप्यपदक जिंकले
Monday, July 27, 2026
भारताची अनाहत सिंग ज्युनियर स्क्वॅश वर्ल्ड चॅम्पियन बनली
Sunday, July 26, 2026
बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी पुरुष आणि महिला भारतीय संघांची घोषणा
Saturday, July 25, 2026
२०२६ च्या राष्ट्रकुल खेळांच्या सुरुवातीपूर्वीच भारताची लव्हलिना उपांत्य फेरीत पोहोचली
Friday, July 24, 2026
कॉमनवेल्थ गेम्स 2026 ला आजपासून सुरुवात; उद्घाटन सोहळा कधी होणार? जाणून घ्या..
Thursday, July 23, 2026
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे २३ जुलैपासून सुरू होणार; नीरज चोप्रा ३० जुलै रोजी खेळताना दिसणार
Wednesday, July 22, 2026
next news
नक्की वाचा
आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!
एकादशीच्या दिवशी तांदळाचे सेवन करणे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. पौराणिक कथेनुसार एकादशीला भात खाल्ल्याने पाप लागते अशी समजूत आहे. त्यामुळे उपवास असो किंवा नसो, या दिवशी घरात भात शिजवणे आणि खाणे टाळावे.
जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या
"मनसा चिन्तितं कार्यं वचसा न प्रकाशयेत्।" मत्सरी नातेवाईक तुमच्या अपयशाची वाट पाहत असतात. त्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थिती, नवीन व्यवसाय, नोकरीतील बढती किंवा कौटुंबिक योजनांविषयी त्यांच्यासमोर जास्त वाच्यता करू नका. जर त्यांना तुमच्या योजना आधीच कळल्या, तर ते त्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करू शकतात. काम पूर्ण झाल्यावरच ते इतरांसमोर येऊ द्या.
महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल
महाराष्ट्रातील सर्वात थंड हवेचे ठिकाण विचारले, तर ९०% लोकांच्या डोक्यात पहिले नाव येते ते म्हणजे महाबळेश्वर! पण जर तुम्हाला वाटत असेल की महाबळेश्वर हेच महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव किंवा ठिकाण आहे, तर तुमचे उत्तर चुकीचे आहे.
वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?
कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या: करिअर, नोकरी, व्यवसाय, लग्न आणि मुलांचे संगोपन यामध्ये लोकांचे आयुष्य व्यस्त होते. यामुळे मित्रांना देण्यासाठी वेळ किंवा ऊर्जा उरत नाही.
स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो
स्वयंपाकघर हे घरातील असे ठिकाण आहे जिथे मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर होतो. पण तिथे केला जाणारा एक छोटासा बदल तुमचे वीजबिल लक्षणीयरीत्या कमी करू शकतो.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
मुलीच्या मृत्यूच्या धक्क्याने वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, नाशिक मधील घटना
नाशिकच्या कामतवाडे येथे, आपल्या १४ वर्षीय मुलीच्या मृत्यूच्या धक्क्याने वडील हर्षल अनेराव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. महाराष्ट्रातील नाशिकच्या सिडको परिसरातील कामतवाडे भागातून एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
सावधान! महाराष्ट्रात पुढील ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा, जळगाव, यवतमाळ आणि अमरावतीमध्ये रेड अलर्ट
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुढील ४८ तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विशेषतः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे.
LIVE: मुंबईच्या प्रतिष्ठित एअर इंडिया बिल्डिंगमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचे नवीन कार्यालय असणार
Maharashtra Breaking News Live in Marathi : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुख्य प्रशासकीय पत्ता लवकरच बदलणार आहे. मुंबईतील नरिमन पॉईंट येथे समुद्रकिनारी असलेल्या प्रतिष्ठित २३ मजली एअर इंडिया बिल्डिंगमध्ये आता मुख्यमंत्री कार्यालय (सीएमओ) असणार आहे.
Perennial Agriculture : बहुवार्षिक शेती म्हणजे काय?
बहुवार्षिक शेती म्हणजे अशा पिकांची शेती करणे, जी पिके एकदाच लावल्यानंतर सलग अनेक वर्षे (२ ते १० वर्षांपेक्षा जास्त) उत्पादन देतात. या प्रकारच्या शेतीमध्ये दरवर्षी जमीन नांगरण्याची किंवा नवीन बियाणे पेरण्याची गरज पडत नाही.
बिहारमधील तृतीयपंथी समुदाय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर उभारणार; जाणून घ्या याचे मुख्य कारण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्पित मंदिर उभारण्याचा प्रस्ताव 'बिहार राज्य तृतीयपंथी कल्याण मंडळा'च्या अधिकृत बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात मिळालेले कायदेशीर अधिकार, सामाजिक आदर आणि संस्थात्मक मान्यता यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तृतीयपंथी समुदायाने हा पुढाकार घेतला आहे. हे मंदिर राजधानी पाटणा येथे उभारले जाणार असल्याचे वृत्त आहे, मात्र अद्याप त्यासाठी विशिष्ट जागा निश्चित केलेली नाही.
Home
धर्म संग्रह
Shorts
Photos
Videos