- महिला पदाधिकाऱ्यांवर धावून आले पोलिस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संपूर्ण राज्यात संविधान बचाव मोहीम छेडली आहे. आज कोल्हापुरात या अभियानाची जनजागृती करण्यासाठी महिला पदाधिकाऱ्यांचा मेळावा शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानंतर पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न करत मनुस्मृती जाळण्याचा प्रयत्न केला मात्र...