संबंधित माहिती
- महाराष्ट्रात राज्यपालांच्या सूचना नंतर मुलांच्या शाळांची वेळ बदलली
- पुढील वर्षी महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर
- Delay School Timings शाळेच्या वेळा बदलण्याची गरज का? जाणून घ्या राज्यपाल रमेश बैस काय म्हणाले?
- Will school timings change शाळांच्या वेळा बदलणार?
- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील 14 हजार कोटींच्या विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण
नाताळ, नववर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
राज्यपाल रमेश बैस यांनी नाताळ तसेच नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. जगातील अनेक देशांमध्ये साजरा केला जाणारा नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या जीवन कार्याचे स्मरण देतो.
भगवान येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव असलेला हा सण जगात शांतता तसेच मनामनात सामंजस्य व सद्भावना निर्माण करण्यास सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास वाटतो. सर्वांना नाताळ तसेच आगामी नववर्ष २०२४ निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
पुढील लेख
