'केंद्र' नाही, 'सुविधा' देत आहोत: "ऐतिहासिक स्थळे आणि किल्ल्यांवर आम्ही 'नमो केंद्र' किंवा 'नमो सेंटर' नव्हे, तर शिवभक्तांसाठी आणि पर्यटकांसाठी मूलभूत सोयी-सुविधा आणि मार्गदर्शन केंद्रे उभारण्याचा प्रयत्न करत आहोत," असे स्पष्टीकरण श्रीकांत शिंदे यांनी दिले.