संबंधित माहिती
- सध्याचे सरकार अमर, अकबर, अँथोनीचे : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची टीका
- अवयवदानातून चौघा रूग्णांना जीवनदान
- काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर शिवसेनेकडून खुलासा करण्यात आला
- मुख्यमंत्र्यांना दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली भाजप नेते - विखे पाटील
- MUMBAI: आता एसी लोकलमध्येही करता येईल शॉपिंग
मुख्यमंत्री ही पाहणार 'तान्हाजी'
मुंबईतील प्लाझा या चित्रपटगृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजय देवगण हे दोघे तान्हाजी हा सिनेमा पाहणार आहेत. आज संध्याकाळी 6 वाजता मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि नगरसेवकांसाठी तान्हाजी सिनेमाचा शो आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारणारा अभिनेता अजय देवगण हे मंगळवारी तान्हाजी हा सिनेमा पाहणार आहेत.
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही सोमवारी शहरातील सेंटर मॉल या ठिकाणी तान्हाजी हा सिनेमा पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर छगन भुजबळ यांनी तान्हाजीच्या पोस्टरपुढे उभं राहून सेल्फीही काढला.
पुढील लेख
