संबंधित माहिती
- मुख्यमंत्री फडणवीसांनी डिजिटल अटकेबद्दल जागरूकता वाढवली; म्हणाले-फोन कॉल किंवा व्हिडिओ कॉल आला तर.....
- कल्याण : भटक्या कुत्र्याने चावल्यामुळे बँक कर्मचारीची गळफास घेऊन आत्महत्या
- राष्ट्रपती महाराष्ट्रात येणार, ४ दिवसांच्या बहु-राज्य दौऱ्याचा भाग म्हणून राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे उद्घाटन करणार
- शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे इंडोनेशियामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार
- जांभूळवाडी पुला जवळ ट्रकचा अपघात, क्लिनर व चालकाचा मृत्यू
हैदराबादला जाणारे ब्रिटिश एअरवेजचे विमान नागपूरला वळवण्यात आले
लंडनच्या हीथ्रो विमानतळावरून हैदराबादला जाणारे ब्रिटिश एअरवेजचे विमान मंगळवारी सकाळी नागपूर विमानतळावर उतरवण्यात आले.
अधिकाऱ्यांच्या मते, खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे विमान हैदराबादऐवजी नागपूरला वळवण्यात आले. विमान सकाळी नागपुरात उतरले. प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवण्यात आले. तांत्रिक अडचणींमुळे विमान सध्या नागपूर विमानतळावर उभे आहे. पुढील चौकशी आणि आवश्यक औपचारिकता सुरू आहे.
Edited By- Dhanashri Naik
