साहित्य : मध्यम आकाराचे एक बीट, चमचाभर तीळ, तीन-चार हिरव्या मिरच्या भरडसर वाटलेल्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, मोठा चमचा तेल, चिमूटभर साखर, चवीप्रमाणे मीठ, हळद, हिंग. कृती : बीट बारीक किसणीने किसून घ्या. त्यात तीळ, हळद, हिंग, मीठ, साखर, तेल, वाटलेली मिरची, कोथिंबीर घालून कालवून घ्या. त्यात मावेल तेवढी कणीक...