1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. होळी
  4. Rangpanchami 2026 Wishes In Marathi

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 
तुमचे आयुष्य गुलालासारखे रंगीन होवो
 
रंगपंचमीच्या या शुभदिनी 
तुमच्या आयुष्यात सुखाचे, समृद्धीचे 
आणि समाधानाचे नवनवीन रंग भरले जावोत, 
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
 
रंगात रंगूया, आनंदात जगूया! 
रंगपंचमीच्या मंगल शुभेच्छा
 
जसा रंगांचा सण सर्वांना एकत्र आणतो, 
तसाच तुमच्या आयुष्यात प्रेमाचा आणि स्नेहाचा गोडवा कायम राहो. 
रंगपंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
सुख, समृद्धी आणि आनंद! 
ही रंगपंचमी तुमच्यासाठी खास ठरो
 
जुन्या आठवणींना उजाळा देत 
आणि मनातील द्वेष विसरून, 
या रंगपंचमीला प्रेमाचे रंग एकमेकांवर उधळूया
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला शुभेच्छा!
 
रंग आनंदाचा, रंग उत्साहाचा! 
रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा
 
रंग प्रेमाचा, रंग जिव्हाळ्याचा,
रंग मैत्रीचा, रंग विश्वासाचा,
अशा या सुंदर रंगांच्या उत्सवाच्या,
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
 
आयुष्याच्या वाटेवर तुम्हाला प्रत्येक पाऊलावर यश मिळो 
आणि ही रंगपंचमी तुमच्या प्रगतीचा नवीन मार्ग उघडणारी ठरो
 
यशाचा गुलाल उधळला जावो! 
तुम्हाला रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
या रंगपंचमीला पर्यावरणाचे भान राखून 
नैसर्गिक रंगांनी खेळूया आणि निसर्गाचे ऋण मानूया
सुरक्षित आणि आनंदी रंगपंचमी!
 
गुलाल उडाला नभाने झेला,
सण आला रंगांचा मनाला भिनला!
रंगपंचमीच्या रंगात न्हाऊन निघूया,
मनातील भीती सोडून आनंदाने डोलूया!
पुढील लेख
Tips for Rang Panchami: रंगपंचमीला स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी या 5 टिप्स अवलंबवा