संबंधित माहिती
- Punjab Assembly Elections 2022:पगडी घातल्याने कोणी सरदार होत नाही, प्रियांका गांधींचा पंजाबमध्ये पंतप्रधान आणि केजरीवालांवर हल्ला
- नवज्योत सिद्धूंनी केली अरविंद केजरीवालांची नक्कल, विचारले फक्त 18 वर्षांवरील महिलांनाच एक हजार रुपये का?
- प्रियंका गांधींच्या रोड शोमध्ये 70 मोबाईल चोरी, आचारसंहिता भंगाचाही आरोप
- पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी, केजरीवाल यांचा अमृतसरमध्ये काँग्रेसवर हल्लाबोल
- Punjab Assembly Elections :अमित शाह यांची आज लुधियानात रॅली, कडेकोट सुरक्षा व्यवस्था
राहुल आम आदमी पक्षाच्या निशाण्यावर
आप चे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांना दहशतवादी म्हणतात.
अमृतसरचे विद्यमान महापौर करमजीत सिंग यांनी दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत आप यात प्रवेश केला. यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले की अमृतसरला जागतिक आयकॉन सिटी बनवण्यासाठी काम करणार आहे.
केजरीवाल म्हणाले की पंजाबचे व्यापारी घाबरलेले आहेत. अजून 20 दिवस उरले आहेत आणि या नंतर तुम्ही निर्भयपणे व्यवसाय करू शकाल. पंजाबमधील 'पर्चा राज' बंद करू, असे केजरीवाल म्हणाले. ते म्हणाले की पंजाबमध्ये 'पर्चा राज' आहे आणि लोक बोलायला घाबरतात... पंजाबमध्ये पर्चा राज बंद होईल. व्यापाऱ्यांच्या मनातून भीती दूर होईल.
