1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. selfi

पुन्हा एकदा सेल्फीने घेतला बळी

पुण्यात इंद्रायणी नदीच्या किनारी पाण्यासोबत सेल्फी घेतानाच तिघींचा तोल जाऊन या तिघी जणी नदीत कोसळल्या. यापैंकी पकडण्यासाठी दोघींना पाण्यातील दगडांची मदत झाली. त्यांना बुडताना आणि वाहत जाताना पाहून घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी तिघींपैंकी दोघींना तर वाचवण्यात आले. मात्र  एकीला वाचवण्यात त्यांना अपयश आलं. शालिनी चंद्रबालन(१७) असे मृत मुलीचं नाव आहे.  ती ज्युनिअर कॉलेजमध्ये कॉमर्सची विद्यार्थिनी होती. 
पुढील लेख
गोल्डन बुटाच्या शर्यतीत हॅरी केनसह रोमेलू लुकाकू