संबंधित माहिती
- Candida auris disease: कोरोना पेक्षा ही धोकादायक आजार 14 वर्षानंतर पुन्हा सक्रिय
- प्रेमविवाह करताना आई वडिलांची परवानगी घेणं गरजेचं आहे का?
- राहुल गांधी: 'आज ना उद्या सत्याचा विजय होतोच, माझा मार्ग आणि कर्तव्य मला माहीत आहे'
- दिल्ली मेट्रोमध्ये पुन्हा सीटवरून गोंधळ, भिडल्या महिला
- छत्तीगढ़: रागावलेल्या प्रेयसीला मनवण्यासाठी प्रेमी हाय टेन्शन टॉवरवर चढला, लव्ह बर्डस अर्धा तास टॉवर वर
Dehradun news : PM मोदींच्या बहिणीने CM योगींच्या बहिणीची भेट घेतली, एकमेकांना मिठी मारली
Dehradun news: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बहीण बसंती बेन उत्तराखंडमधील ऋषिकेशमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मोठी बहीण शशी देवी यांना त्यांच्या दुकानात भेटण्यासाठी पोहोचल्या.
बसंती बेन आपल्या नातेवाईकांसोबत कोठार गावाजवळील प्रसिद्ध नीलकंठ महादेव मंदिर आणि भुवनेश्वरी मंदिरात गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर परतत असताना त्या शशीदेवी यांच्या दुकानात पोहोचल्या. शशीदेवी कोठार गावात राहतात आणि 'माँ भुवनेश्वरी प्रसाद भंडार' नावाने दुकान चालवतात.
Modi ji ki sister with Yogi ji ki sister