साहित्य - 2 वाटी जाडं गव्हाचं पीठ, 1/2 चणा डाळीचे पीठ, 1/2 वाटी ताक, तेल, हींग, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 2 बारीक चिललेले कांदे, कोथिंबीर, मोहरी, हळद, तिखट, मीठ, साखर(चवीसाठी) गरम पाणी. कृती- कढईत तेल करुन त्यात मोहरी, हींग, मिरचीचे तुकडे, बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावे. कांदा...