1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
  4. Sasu Sun Marathi Joke

Sasu Sun Marathi Joke : सासू सून मराठी जोक

Sasu Sun Marathi Joke  सासू सून मराठी जोक  Mother in law daughter in law marathi joke   Man Woman Joke
सासू: कित्ती वेळा सांगितलंय
बाहेर जातांना टिकली लावत जा
सूनबाई: अहो सासूबाई, जीन्सवर
कुणी टिकली नाही लावत
सासू: अगं जीन्सवर नाही,
कपाळावर लाव, भवाने…!
 
Edited By - Priya Dixit  
पुढील लेख
नवरा बायको जोक : आता बरं वाटत आहे