Marathi Kids Joke : देवा सारखा दिसतो Download Updated: Tue, 20 Dec 2022 (11:30 IST) google-news मंटू- पप्पा मी देवासारखा दिसतो का? पप्पा- नाही, पण असं का विचारतोय बेटा? मंटू- कारण बाबा, मी जिथे जातो तिथे सगळे हेच म्हणतात, अरे देवा, हा पुन्हा आला. Edited By - Priya Dixit