गुरूवार, 2 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 30 सप्टेंबर 2025 (16:16 IST)

हिरवा शर्ट आणि पांढरा पॅन्ट

husband wife joks in marathi
बायको: आहो, तुम्ही पार्टीत हिरवा शर्ट आणि पांढरा पॅन्ट का घालून आलात?
नवरा : का? कोणी काही बोललं का?
बायको: माझ्या मैत्रिणी बोलत होत्या...
नवरा : काय?
बायको: हे पालक पनीर कोणाचं फिरतंय...