Saturday, 4 July 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Sat, 4 Jul 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Notifications
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Husband Wife Joke in marathi
Written By
संबंधित माहिती
नवरा बायको जोक - पक्या आणि बायको
नवरा बायको जोक- दुसऱ्या डॉक्टर कडे जाऊ
नवरा बायको जोक्स Death due to High Pulse Rate
नवरा -बायको जोक -बायकोचे मोबाईल चार्जिंग
नवरा बायको जोक - खोया पनीर
Marathi Joke गैरसमज
Download
बायको - तुम्ही मला झोपेत शिव्या देत होता.
नवरा - नाही, तुझा गैरसमज झाला.
बायको - कसला गैरसमज
नवरा- हेच की मी झोपेत होतो...
पुढील लेख
Parineeti Chopra-Raghav Engagement :परिणीती चोप्रा-राघवच्या साखरपुड्याची तारीख निश्चित! परिणीती मनीष मल्होत्राच्या ऑफिसमध्ये दिसली
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
अदा शर्मा 'गजरा' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज
विविध प्रकारच्या चित्रपटांमधून प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर, अदा शर्मा आता सत्य घटनांवर आधारित 'गजरा' या प्रभावी चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. चित्रपटाच्या रक्ताने माखलेल्या वधूच्या अवतारातील भयावह फर्स्ट-लूक पोस्टरने आधीच उत्सुकता निर्माण केली आहे.
Ramayana Scene Leaked रणबीरच्या 'रामायण'मधील ११ सेकंदांची क्लिप लीक! यूजर्स नाराज
रणबीर कपूरचा 'रामायण' हा चित्रपट अत्यंत बहुप्रतिक्षित आहे. अभिनेता भगवान रामाच्या रूपात कधी दिसतो, याची सर्वांना उत्सुकता असतानाच, या चित्रपटाचा असल्याचे मानले जाणारे एक ट्रेलरचे दृश्य (व्हिडिओ) ऑनलाइन लीक झाले आहे. या व्हायरल क्लिपमध्ये रणबीर एका राक्षसाशी लढताना दिसत आहे. अनेक 'X' (ट्विटर) वापरकर्त्यांचा दावा आहे की, हा लीक झालेला व्हिडिओ नुकत्याच 'सिनेमाकॉन' कार्यक्रमात दाखवण्यात आलेल्या ट्रेलरमधील आहे.
आशुतोष राणा यांनी भक्तांना महत्त्वपूर्ण भेट दिली; आता घरबसल्या १०० मंदिरांचे दर्शन घडणार
अभिनेते आशुतोष राणा यांनी मार्गदर्शक म्हणून 'दुर्लभ दर्शन' नावाचा धर्मांचा एक अनोखा संगम सुरू केला आहे, ज्यामुळे लोकांना घरबसल्या मंदिरांमधील आध्यात्मिकतेचा अनुभव घेता येईल.
कंगना रणौत 'लॉक अप २' मध्ये लोकांचा आवाज म्हणून शोमध्ये प्रवेश करणार
अभिनेत्री कंगना रणौत या आठवड्याच्या शेवटी नेटफ्लिक्सच्या 'लॉक्ड अप: ट्रुथ ऑर डेअर' या रिॲलिटी शोमध्ये विशेष पाहुणी म्हणून दिसणार आहे. यावेळी ती 'लोकांचा आवाज' म्हणून शोमध्ये प्रवेश करेल
Subodh Bhave in Queen 2 सुबोध भावे 'Queen 2' मध्ये कंगना रणौतच्या पतीच्या भूमिकेत
'क्वीन २' मध्ये सुबोध भावे कंगना रणौतच्या पतीची भूमिका साकारत आहेत; हा चित्रपट कौटुंबिक नात्यांमधील एक नवीन अध्याय उलगडतो. प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते सुबोध भावे आता 'क्वीन २' मध्ये कंगना रणौतसोबत दिसणार आहेत. ते कंगनाच्या पतीची भूमिका साकारत आहेत. विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटाचे चित्रीकरण आधीच पूर्ण झाले आहे. हा चित्रपट राणी मेहराच्या कथेला एक नवीन वळण देणार असून, यावेळी कौटुंबिक नात्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
मुंबईतील पावसामुळे उर्वशी ढोलकियाच्या गाडीवर भलेमोठे झाड कोसळले, व्हिडिओ पाहा
मुंबईत मान्सूनच्या आगमनाबरोबरच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे कडक उन्हापासून दिलासा मिळाला असला तरी, तो आपत्तीचे कारणही बनत आहे. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झालेल्या एका अपघातात अभिनेत्री उर्वशी ढोलकियाचा मुलगा, अभिनेता क्षितिज ढोलकिया जखमी झाला आहे
गुरुग्राममध्ये अभिनेते चंद्रचूड सिंग यांच्या घरावर बुलडोझरची कारवाई
हरियाणाच्या गुरुग्राममध्ये अभिनेते चंद्रचूड सिंग यांच्या घराबाहेर प्रशासनाने कारवाई केली आहे. परिणामी, प्रशासनाने अभिनेत्याच्या घराबाहेरील बेकायदेशीर बांधकामावर कारवाई केली आहे.
महाराष्ट्रातील १० धबधबे जे जुलैमध्येच दिसतात सर्वात सुंदर
Maharashtra Tourism : जुलै महिना सुरू झाला की महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कड्याकपारीतून पांढरे शुभ्र धबधबे कोसळू लागतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला, म्हणजेच जुलैमध्ये निसर्गाचे रूप सर्वात सुंदर दिसते. महाराष्ट्रातील अशा १० प्रसिद्ध आणि सुंदर धबधब्यांची यादी खालीलप्रमाणे आहे, जिथे तुम्ही जुलै महिन्यात नक्की भेट देऊ शकता..
लाफ्टर क्वीन' भारती सिंगला नृत्यांगना व्हायचे होते, विनोदी कलाकार नाही
भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील कॉमेडी आणि टायमिंगचा विषय निघाला की, सर्वात आधी 'लाफ्टर क्वीन' भारती सिंग हे नाव आठवते. आपल्या मिश्किल शैली आणि अचूक विनोदी जाणिवेने लाखो लोकांची मने जिंकणारी भारती सिंग ३ जुलै रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे.
सलमान खानच्या 'मातृभूमी'वर पुन्हा एकदा संकट, CBFC ने प्रमाणपत्र रोखले, ऑगस्टमधील प्रदर्शन पुढे ढकलले
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा चित्रपट 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' बऱ्याच काळापासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. आता, पुन्हा एकदा 'मातृभूमी'च्या प्रदर्शनावर काळे ढग दाटून आले आहे.
Home
धर्म संग्रह
Shorts
Photos
Videos