टुरिस्ट नेहमी नागपूरवर अन्याय करतात!
टुरिस्ट नेहमी नागपूरवर अन्याय करतात!
बर्फ बघायला काश्मीरला जातात,
पाऊस बघायला कोकणात जातात,
मग उन बघायला नागपुरात का बर येत नाही?
टुरिस्ट नेहमीच नागपूरवर अन्याय करतात!
पुढील लेख
